Wadala Gavdevi / वडाळा गावदेवी

Wadala Gavdevi / वडाळा गावदेवी श्री सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ , वडाळा.

*ॐ शांती**भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धां...
23/08/2026

*ॐ शांती*

*भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली...*

*या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या दुःखात मनापासून सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.*
*|| वडाळा गावदेवी ||*

ज्या क्षणाची गेल्या वर्षभरापासून आपण आतुरतेने वाट पाहत आहात… ⏳होय! २०२५ च्या विसर्जन रील स्पर्धेच्या निकालाची! 🥁✨तर आता ...
22/08/2026

ज्या क्षणाची गेल्या वर्षभरापासून आपण आतुरतेने वाट पाहत आहात… ⏳

होय! २०२५ च्या विसर्जन रील स्पर्धेच्या निकालाची! 🥁✨

तर आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे…

🏆 कोण ठरणार २०२५ चा विसर्जन रील पारितोषिक विजेता?

उत्तर जाणून घेण्यासाठी तयार राहा!..



नवचंडी यज्ञ २०२६
21/03/2026

नवचंडी यज्ञ २०२६

नवचदी यज्ञ २०२६
21/03/2026

नवचदी यज्ञ २०२६

21/03/2026
|| सस्नेह निमंत्रण ||
20/03/2026

|| सस्नेह निमंत्रण ||

Address

Mumbai
400031

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wadala Gavdevi / वडाळा गावदेवी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category