09/06/2026
जय गणेश 🙏
*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ*
*वर्ष ९३ वे*
🌺 •*•*•*गणेश मुहूर्त पूजन*•*•*•🌺
यावर्षी *लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा* गणेशचतुर्थी , सोमवार दिनांक १४ सप्टेंबर २०२६ ते अनंतचतुर्दशी,शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे.
*प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे“श्री गणेश मुहूर्त पूजन”* मंगळवार दिनांक ९ जून २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते पहाटे ठीक ५ वाजता संपन्न झाला.
सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.
Jai Ganesh 🙏
Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal
93rd Year
🌺 Ganesh Muhurta Pujan 🌺
This year, the Lalbaugcha Raja Ganeshotsav Festival will be celebrated from Ganesh Chaturthi, Monday, 14 September 2026, to Anant Chaturdashi, Friday, 25 September 2026.
As every year, the *“ Shree Ganesh Muhurta Pujan”* of Lalbaugcha Raja was performed on Tuesday, 9 June 2026, at
5:00 a.m. by the President of the Mandal, Balasaheb Sudam Kamble.
On this occasion, the receipt books of the Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal were also ceremonially worshipped by the Treasurer, Mangesh Dattaram Dalvi.