Mankhurdcha Varadvinayak

Mankhurdcha Varadvinayak •II ब्रम्हांडनायक मानखुर्दचा वरदविनायक II•

एक पारंपारिक वारसा ! ®

🙏*II दुःखद निधन  II* 🙏मंडळाचे जेष्ठ सभासद दिवंगत कै. श्री. जयवंत महापुरे यांचे चिरंजीव श्री. सचिन महापुरे यांच्या पत्नी,...
10/08/2026

🙏*II दुःखद निधन II* 🙏

मंडळाचे जेष्ठ सभासद दिवंगत कै. श्री. जयवंत महापुरे यांचे
चिरंजीव श्री. सचिन महापुरे यांच्या पत्नी,
*सौ. पूजा सचिन महापुरे* यांचे....
आज दि. १०/०८/२०२६ रोजी, आकस्मित निधन झाले.
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो,
हि वरदविनायक चरणी प्रार्थना ! 😔🙏

शोकाकुळ - श्री ज्योतिर्लिंग नगर रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

💐💐💐💐🌹🌹🌹🌹💐💐💐💐

🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺अतिशय प्रसन्न वातावरणात लाडक्या श्री वरदविनायकचे पाटपूजन विभागातील माता भगिनी - मंडळाचे सभासद, कार्यकर्ते यांच्य...
08/08/2026

🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

अतिशय प्रसन्न वातावरणात
लाडक्या श्री वरदविनायकचे पाटपूजन
विभागातील माता भगिनी - मंडळाचे सभासद, कार्यकर्ते यांच्या
उपस्थितीत पार पडले... 🙏

यंदा श्री ज्योतिर्लिंग नगरी येत आहे,
मानखुर्दचे आराध्य दैवत ™
नमो शिव वरदविनायक रूपात...

हर... हर... महावरद देव ! 🚩

*मानखुर्दचा वरदविनायक ™® & ©*
*एक पारंपारिक वारसा !®*

*आपले नम्र*
श्री ज्योतिर्लिंग नगर रहिवाशी संघ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*मानखुर्द...सुरुवात मुंबईची !*®️

mankhurdchavaradvinayak
mankhurdmumbaibegins
Highlight

08/08/2026

II नमो शिव वरदविनायक II

हर... हर... महावरद देव ! 🚩

*मानखुर्दचा वरदविनायक ™® & ©*
*एक पारंपारिक वारसा !®*

*आपले नम्र*
श्री ज्योतिर्लिंग नगर रहिवाशी संघ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*मानखुर्द...सुरुवात मुंबईची !*®️

mankhurdchavaradvinayak
mankhurdmumbaibegins

🌺🌼🌺🌼🌺🌼🌺यंदा श्री ज्योतिर्लिंग नगरी येत आहे,मानखुर्दचे आराध्य दैवत ™नमो शिव वरदविनायक रूपात...हर... हर... महावरद देव ! 🚩*...
06/08/2026

🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

यंदा श्री ज्योतिर्लिंग नगरी येत आहे,
मानखुर्दचे आराध्य दैवत ™
नमो शिव वरदविनायक रूपात...

हर... हर... महावरद देव ! 🚩

*मानखुर्दचा वरदविनायक ™® & ©*
*एक पारंपारिक वारसा !®*

*आपले नम्र*
श्री ज्योतिर्लिंग नगर रहिवाशी संघ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*मानखुर्द...सुरुवात मुंबईची !*®️

mankhurdchavaradvinayak
mankhurdmumbaibegins
Highlight

05/08/2026
*सस्नेह जय वरदविनायक* 🙏नमो शिव वरदविनायक  🔱आपल्या लाडक्या वरदविनायकाच्या पाटपूजन सोहळ्याचे आयोजन दरवर्षे प्रमाणे करण्यात...
04/08/2026

*सस्नेह जय वरदविनायक* 🙏

नमो शिव वरदविनायक 🔱

आपल्या लाडक्या वरदविनायकाच्या पाटपूजन सोहळ्याचे आयोजन
दरवर्षे प्रमाणे करण्यात आले असून समस्तास....

सस्नेह निमंत्रण 🙏

*मानखुर्दच्या आराध्य दैवताचा*
*II पाटपूजन सोहळा II*

💥 सन - २०२६ I वर्षे ४३ वे 💥

*दिनांक : ८ ऑगस्ट २०२६*
*वार : शनिवार *
*वेळ : सायं. ७ वाजता.*
*स्थळ : वरदविनायक मंडप*

*सूचना :*
सदर पाटपूजन सोहळा, मंडळाच्या कमीत कमी सभासद, कार्यकर्ते,
यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने, कमीत कमी वेळेत संपन्न होणार आहे.
याची कृपया नोंद घ्यावी. 🙏

गणेशोत्सव - 2026 🚩

*मानखुर्दचा वरदविनायक ™® & ©*
*एक पारंपारिक वारसा !®*

*मानखुर्द मधील पहिला मोठा मान !®*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*आपले नम्र*
श्री ज्योतिर्लिंग नगर रहिवाशी संघ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*मानखुर्द...सुरुवात मुंबईची !*®️

🚩😍🚩😍🚩😍🚩😍



Highlight

🌺🌼🌺🌼🌺🌼🌺४३ व्या वर्षी,४३ दिवसांनी...मुंबई सुरुवातीच्या ४३ व्या भागात, अर्थात मानखुर्दच्या...श्री ज्योतिर्लिंग नगरी येत आह...
03/08/2026

🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

४३ व्या वर्षी,
४३ दिवसांनी...
मुंबई सुरुवातीच्या ४३ व्या भागात,
अर्थात मानखुर्दच्या...
श्री ज्योतिर्लिंग नगरी येत आहे,
मानखुर्दचे आराध्य दैवत ™
वरदविनायक 🚩

*मानखुर्दचा वरदविनायक ™® & ©*
*एक पारंपारिक वारसा !®*

*आपले नम्र*
श्री ज्योतिर्लिंग नगर रहिवाशी संघ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*मानखुर्द...सुरुवात मुंबईची !*®️

mankhurdchavaradvinayak
mankhurdmumbaibegins
Highlight

Address

Jyotirling Nagar, Mankhurd (West)
Mumbai
400043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mankhurdcha Varadvinayak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Mankhurdcha Varadvinayak:

Shortcuts

Share