हिंदूह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे

  • Home
  • India
  • Mumbai
  • हिंदूह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे

हिंदूह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे हिंदूह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ?

14/03/2022
मार्मिक'मार्मिक' साप्ताहिकाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना २.० आयोजित 'ऑनलाइन व्यंगचित्र स्पर्धा'!शिवसेनाप्रमुख...
11/08/2020

मार्मिक
'मार्मिक' साप्ताहिकाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त
शिवसेना २.० आयोजित 'ऑनलाइन व्यंगचित्र स्पर्धा'!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या 'मार्मिक' या साप्ताहिकाचा १३ ऑगस्ट रोजी ६०वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत. बाळासाहेबांच्या समर्थ कुंचल्यातून आकार घेतलेल्या व्यंगचित्रांनी त्या काळी 'मार्मिक' च्या माध्यमातून राज्यभरात रान पेटवलं होतं. मार्मिक च्या यंदाच्या वर्धापनदिनानिमित्त आपण ऑनलाइन व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करत आहोत.
या स्पर्धेसाठी आपली व्यंगचित्रे [email protected] या मेलवर आजपासून १३ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत पाठवावीत. ही व्यंगचित्रे आपल्या पेजवर प्रकाशित केली जातील.

जय श्रीराम
06/08/2020

जय श्रीराम

रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी तसेच बलिदान दिलेले शिवसैनिक, कारसेवक यांना मानाचा मुजरा! #जयश्रीराम   🚩🚩
05/08/2020

रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी तसेच बलिदान दिलेले शिवसैनिक, कारसेवक यांना मानाचा मुजरा!

#जयश्रीराम 🚩🚩

Tweet
05/08/2020

Tweet

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल !
04/08/2020

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल !

Malvani Mohotsav, Charkop
27/12/2019

Malvani Mohotsav, Charkop

आदिशक्ति आई जगदंबेचा तळपता हिंदवी पोत ज्यांनी आपल्या स्वाभिमानी हातांनी नाचवला.....अखंड महाराष्ट्राचा नारा देत मराठी अस्...
17/11/2019

आदिशक्ति आई जगदंबेचा तळपता हिंदवी पोत ज्यांनी आपल्या स्वाभिमानी हातांनी नाचवला.....
अखंड महाराष्ट्राचा नारा देत मराठी अस्मितेचा भगवा मळवट आपल्या कपाळी भरला....
विरोधकानवर टीकेचा संबळ चढवत 'बॉम्बे' च
मुंबई करून आई मुंबादेवीची ओटी आत्मसन्मानाने भरली......😇🚩

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

Address

Kala Nagar, Bandra (E)
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when हिंदूह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share