वाळकेश्वरचा आपला लंबोदर - Walkeshwarcha Aapla lambodar

  • Home
  • India
  • Mumbai
  • वाळकेश्वरचा आपला लंबोदर - Walkeshwarcha Aapla lambodar

वाळकेश्वरचा आपला लंबोदर - Walkeshwarcha Aapla lambodar आपल्या लंबोदराची शान हेच आमचा ध्येय....

लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आण्यासाठी गणेशउत्सव साजरा करण्याचा मार्ग निवडला आणि हळू हळू हा उत्सव घरोघरी पसरला आणि एवढा पसरला कि प्रत्येक जीव असलेल्या वस्तू मध्ये लंबोदराच नाव ऎकून आणि दिसून हि आला आणि तोच मार्ग घेऊन काही चीमुखल्यांनी आमच्या ईथे हि लंबोदराची स्थापना केली. १९८६ वर्षा पासून आम्ही खूप आनंदाने लंबोदराची सेवा करीत आहोत आणि पुढे हि करणार.गणपती बाप्पा मोरया"लंबोदराचा विजय असो"......

25/05/2026

🟧सर्वांचा लवलाही आपला लंबोदर 🟧
||आमचि कुनासी प्रतियोगिता नाहीं,आम्हास भक्तिचा ध्यास आहे||
मंडळ - बाळ गोपाळ मित्र मंडळ, वाळकेश्वर,
मुर्तिकार - श्री.आशीषजी पाटकर,
श्रींची मूर्ती - पर्यावरणस्नेही

26/02/2026

🙏माघी गणेशउत्सव २०२६ 🙏
मुर्तिकार - श्री.आशीषजी पाटकर,
श्रींची मूर्ती - पर्यावरणस्नेही

🙏माघी गणेशउत्सव २०२६ 🙏मुर्तिकार - श्री.आशीषजी पाटकर,श्रींची मूर्ती - पर्यावरणस्नेही          ganesha lordganesha ganesho...
18/02/2026

🙏माघी गणेशउत्सव २०२६ 🙏
मुर्तिकार - श्री.आशीषजी पाटकर,
श्रींची मूर्ती - पर्यावरणस्नेही
ganesha lordganesha ganeshotsav ganeshchaturthi ganeshutsav

Address

Bhagwandas Indrajit Road
Mumbai
400006

Alerts

Be the first to know and let us send you an email when वाळकेश्वरचा आपला लंबोदर - Walkeshwarcha Aapla lambodar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to वाळकेश्वरचा आपला लंबोदर - Walkeshwarcha Aapla lambodar:

Share