New Five Star Seva Mandal - Goregaoncha Vignaharta

New Five Star Seva Mandal - Goregaoncha Vignaharta 【गोरेगाव चा विघ्नहर्ता】
।।न्यू फाइव स्टार सेवा मंडळ।।

08/08/2026
Pl.follow instagram id for latest updates
07/08/2026

Pl.follow instagram id for latest updates

571 Followers, 122 Following, 276 Posts - See Instagram photos and videos from New Five Star Seva Mandal ()

07/08/2026

⚜️ THEME REVEAL 2026 ⚜️

🚩 गोरेगांवचा विघ्नहर्ता 🚩

✨ “जिथे भक्तीला इतिहासाची साथ… आणि परंपरेला दिव्यतेची ओळख.” ✨

यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही सादर करत आहोत…

🏛️ हसनंबा मंदिर (Hasanamba Mandir)

शतकानुशतके जपलेली श्रद्धा, अद्भुत वास्तुकला आणि आध्यात्मिक तेज यांचा भव्य अनुभव आता गोरेगांवचा विघ्नहर्ता – न्यू फाईव्ह स्टार सेवा मंडळ येथे!

🙏 या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार व्हा आणि बाप्पाच्या आगमनाचा अविस्मरणीय उत्सव अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.

गणपती बाप्पा मोरया! ❤️

31/07/2026

2K26⁉️

22/07/2026

गोरेगावचा विघ्नहर्ता – भक्ती, सेवा आणि संस्कृतीची अखंड परंपरा"

गोरेगाव सज्ज आहे... तुम्ही तयार आहात का इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी?

चला... यंदा इतिहास घडवूया!

Address

Walbhat Road
Mumbai
400063

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Five Star Seva Mandal - Goregaoncha Vignaharta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share