Kamgar Aaghadi Ganeshotsav

Kamgar Aaghadi Ganeshotsav The religious mandal lord ganesha

येते नवीन वर्षा घेशील नवे रूप तू होईल मन माझे बोलू लगे आनंदाचे डोही आनंद तरंग
04/07/2018

येते नवीन वर्षा घेशील नवे रूप तू होईल मन माझे बोलू लगे आनंदाचे डोही आनंद तरंग

विसर्जनासाठी निघताना माझा कामगारांचा राजा हारामध्ये लपला माझा बाप्पा
25/09/2017

विसर्जनासाठी निघताना माझा कामगारांचा राजा हारामध्ये लपला माझा बाप्पा

विसर्जन माझ्या कामगारांच्या राजाचे
23/09/2017

विसर्जन माझ्या कामगारांच्या राजाचे

02/09/2017
Bappa laksha asudya hya prayatna pasun tumhich vaachva
29/08/2017

Bappa laksha asudya hya prayatna pasun tumhich vaachva

गणपती आपला नवसाचा राजा हा कामगारांचा कामगार आघाडी गणेशोउत्सव
27/08/2017

गणपती आपला नवसाचा राजा हा कामगारांचा कामगार आघाडी गणेशोउत्सव

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
14/08/2017

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

सोहळा आनंदाचा उत्साहाचा ३२ वा गणेशोउत्सवाचा आगमन सोहळा
11/08/2017

सोहळा आनंदाचा उत्साहाचा ३२ वा गणेशोउत्सवाचा आगमन सोहळा

16/07/2017

५० लाईक्स पुणं झाल्याबद्दल कामगार आघाडी गणेशोउत्सव सर्व गणेशभक्तांचे धन्यवाद
एक छोटे पाऊल प्रगतीकडे, समाजसेवेकडे, समाज प्रभोधनाकडे, राष्ट्रीय एकात्मतेकडे, आपली सोबत मंडळाच्या कारकिर्दीच्या उत्साहकडे.

-असेच सहकार्य असुद्या

The religious mandal lord ganesha

वेळ आली तुला घडवण्याची सुरु होत आहे सोहळा पाटपूजनाचा कार्यक्रमाचा कामगार आघाडी गणेशोउत्सव मंडळाचा राजाचा पाट पूजन सोहळा ...
14/07/2017

वेळ आली तुला घडवण्याची सुरु होत आहे सोहळा पाटपूजनाचा कार्यक्रमाचा कामगार आघाडी गणेशोउत्सव मंडळाचा राजाचा पाट पूजन सोहळा शनिवार दिनांक १५ जुलै २०१७ आपल्या सर्वांची उपस्तिती आम्हाला उपकृत कराल आणि सोहळ्याची शोभा वाढवाल.

आपला विश्वासू
-अमेय चंद्रशेखर घाग

ध्यान लागले तुझ्या आगमनाचे दिवस येईल जवळ तुझ्या पाटपूजनाचा कामगार आघाडी गणेशोउत्सव गजानन मंडळाचा इच्चपूर्ती भक्तजनांचा प...
06/07/2017

ध्यान लागले तुझ्या आगमनाचे दिवस येईल जवळ तुझ्या पाटपूजनाचा कामगार आघाडी गणेशोउत्सव गजानन मंडळाचा इच्चपूर्ती भक्तजनांचा
पाटपूजन सोहळा लवकरच

कामगार आघाडीचे अध्यक्ष श्री. भूषण दत्ता सामंत आनंदी राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार तसेच मुंबई शहरचे अध्यक्ष मा.श्री. सचिन ...
26/06/2017

कामगार आघाडीचे अध्यक्ष श्री. भूषण दत्ता सामंत आनंदी राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार तसेच मुंबई शहरचे अध्यक्ष मा.श्री. सचिन (भाऊ) आहिर यांचा एक मंडळासाठीची अविस्मरणीय भेट व गप्पा करतानाचे सुंदर छायाचित्र
-छायाचित्रकार अमेय घाग

Address

Shree Bajarang Krupa
Mumbai
400013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kamgar Aaghadi Ganeshotsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Kamgar Aaghadi Ganeshotsav:

Share