22/08/2026
वर्षातील अत्यंत प्रतीक्षित क्षणाची वेळ आता आली आहे
सज्ज व्हा, ‘गिरगावचा गणराज’च्या भव्य आगमनाचा सोहळा अनुभवण्यासाठी!!
आगमन - ३० ऑगस्ट, रविवार
मूर्तिकार - सिद्धेश दिघोळे
स्थान - कलागंध आर्ट्स, परळ कार्यशाळा
वेळ - परळ वर्कशॉप (सकाळी १२ वाजता) आणि
गिरगाव लाल चर्च (संध्याकाळी ६ वाजता)
गिरगावचा अभिमान, भक्तांचा स्वाभिमान!
Girgaon cha ganraj, Mumbai Ganeshotsav, viral ganpati, best ganpati of 2026, best reel video photo competition, biggest aagman , aagman list 2026, fyp, viral, famous ganpati, mumbaikar, mumbai cha bappa, viral aesthetics, balancing murti, top 10 ganpati in mumbai, famous mandal in Mumbai, Ganeshotsav, bappa, morya