गिरगांवचा महाराजा

गिरगांवचा महाराजा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from गिरगांवचा महाराजा, Religious organisation, girgaoncha maharaja, Mumbai.

    Divine presence of Bappa, the remover of obstacles, in this sacred moment 🙏🕉️First of all, I want to know which mand...
30/09/2023



Divine presence of Bappa, the remover of obstacles, in this sacred moment 🙏🕉️

First of all, I want to know which mandal this beautiful murti was from. The people seem to adore it, especially those captivating eyes. they are truly impressive. People kept staring at it. ❤️🙏🌺



गिरगांवचा महाराजा २०२३ विसर्जनGirgaoncha Maharaja 2023 visarjanगिरगांव चौपटी वरचे छायाचित्रScenes from Girgaon Chowpatty...
30/09/2023

गिरगांवचा महाराजा २०२३ विसर्जन
Girgaoncha Maharaja 2023 visarjan

गिरगांव चौपटी वरचे छायाचित्र
Scenes from Girgaon Chowpatty

P.C. :

मूर्तिकार :

गिरगांवचा महाराजा २०२३ विसर्जन सोहळा
28/09/2023

गिरगांवचा महाराजा २०२३ विसर्जन सोहळा

गिरगांवच्या महाराजा चा आशिर्वाद घेण्यास दक्षिण मुंबई विभागाचे सन्माननीय खासदार श्री. अरविंदजी सावंत  आले.मंडळाच्या कार्य...
27/09/2023

गिरगांवच्या महाराजा चा आशिर्वाद घेण्यास
दक्षिण मुंबई विभागाचे सन्माननीय खासदार श्री. अरविंदजी सावंत आले.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले

गिरगांवचा महाराजा एका नव्या स्वरूपात“श्री सिंदुर्वदन”श्री गणेश पुराण -‘ ममर्द सिन्‍दुरं तं स कराभ्‍यां बलवत्‍तरम्। ततस्‍...
27/09/2023

गिरगांवचा महाराजा एका नव्या स्वरूपात

“श्री सिंदुर्वदन”

श्री गणेश पुराण -

‘ ममर्द सिन्‍दुरं तं स कराभ्‍यां बलवत्‍तरम्। ततस्‍तदसृजांगानि विलिलिम्‍पारुणेन स:।। तत: सिन्‍दूरवदन: सिन्‍दूरप्रिय एव च। अभवज्‍जगतिख्‍यातो भक्‍तकामप्रपपूरक:।।’

श्री गणेशजी महाराजांनी स्वतःच्या हाताने सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला. यानंतर त्याचे रक्त अंगावर लावले. तेव्हापासून श्री गणपतीला सिंदूरवादन नावांनीही संबोधले जाऊ लागले, असे म्हणतात.

छायाचित्र :

गिरगांवचा महाराजा - श्री सिंदुर्वदनदिवस ४ था - गणेशोत्सव २०२३वर्ष ९२मुर्तीकार - श्री. राजन वेदव
26/09/2023

गिरगांवचा महाराजा - श्री सिंदुर्वदन

दिवस ४ था - गणेशोत्सव २०२३

वर्ष ९२

मुर्तीकार - श्री. राजन वेदव


Girgaoncha Maharaja in collaboration with  Security Cameras
24/09/2023

Girgaoncha Maharaja in collaboration with Security Cameras

गिरागांवचा महाराजा (पुजा मुर्ती) २०२३
24/09/2023

गिरागांवचा महाराजा (पुजा मुर्ती) २०२३

गिरगांवचा महाराजा एका नव्या स्वरूपात“श्री सिंदुर्वदन”श्री गणेश पुराण -‘ ममर्द सिन्‍दुरं तं स कराभ्‍यां बलवत्‍तरम्। ततस्‍...
21/09/2023

गिरगांवचा महाराजा एका नव्या स्वरूपात

“श्री सिंदुर्वदन”

श्री गणेश पुराण -

‘ ममर्द सिन्‍दुरं तं स कराभ्‍यां बलवत्‍तरम्। ततस्‍तदसृजांगानि विलिलिम्‍पारुणेन स:।। तत: सिन्‍दूरवदन: सिन्‍दूरप्रिय एव च। अभवज्‍जगतिख्‍यातो भक्‍तकामप्रपपूरक:।।’

श्री गणेशजी महाराजांनी स्वतःच्या हाताने सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला. यानंतर त्याचे रक्त अंगावर लावले. तेव्हापासून श्री गणपतीला सिंदूरवादन नावांनीही संबोधले जाऊ लागले, असे म्हणतात.

छायाचित्र :

👑 दिवस तिसरा 💓गिरागांवचा महाराजा -  ९२ वर्ष शाडुमातीची अखिल मुगभाट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ - मुंबईपर्यावरणपूरक मुं...
20/09/2023

👑 दिवस तिसरा 💓

गिरागांवचा महाराजा - ९२ वर्ष शाडुमातीची

अखिल मुगभाट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ - मुंबई

पर्यावरणपूरक मुंबई चा राजा 🌱

मुर्तीकार - श्री. राजश वेदक

तुझा आशिर्वाद सदैव पाठीशी राहुदे.गिरागांवचा महाराजा
20/09/2023

तुझा आशिर्वाद सदैव पाठीशी राहुदे.

गिरागांवचा महाराजा

Address

Girgaoncha Maharaja
Mumbai
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when गिरगांवचा महाराजा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to गिरगांवचा महाराजा:

Share