मानखुर्दचा राजा

मानखुर्दचा राजा मोरया माझा मानखुर्दचा राजा

21/08/2024
मानखुर्दचा राजा अधिकृत टी -शर्ट २०२४टी -शर्ट नोंदणी शुभारंभ -१० ऑगस्ट २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ पर्यंतआपली बुकिंग आजच करून घ...
19/08/2024

मानखुर्दचा राजा अधिकृत टी -शर्ट २०२४
टी -शर्ट नोंदणी शुभारंभ -१० ऑगस्ट २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत
आपली बुकिंग आजच करून घ्या
शुल्क २८०/-
वेळ
सकाळी-१०.०० ते दुपारी १.००
सायंकाळी -७.०० ते ९.००
*स्थळ- मानखुर्द गावं मानखुर्द चा राजा सभा मंडप, मुंबई-४०००८८
टीप : आपला टि- शर्टची संपूर्ण शुल्का सह नोंदणी करावी .
एकदा दिलेली साइज बदलून दिली जाणार नाही .

संपर्क - मनोज गायकवाड
9004436244
अभिषेक रुपनर - 9702799694
अक्षय साळुंखे - 9021179817
सचिन इंगळे- 9594590384

  2023
05/10/2023

2023

 #मानखुर्द चा राजा अधिकृत T-shirt 2023लवकरच आपले नाव नोंदवा #बाप्पा_lover
09/07/2023

#मानखुर्द चा राजा अधिकृत T-shirt 2023
लवकरच आपले नाव नोंदवा
#बाप्पा_lover



¶ #पावसाचा  #पहिला  #थेंब म्हणजे चाहूल सणाच्या सुरूवातीची...¶चाहूल  #पांडुरंगाच्या_वारीची _¶चाहूल त्या  #बहिणीच्या_राखीच...
12/06/2023

¶ #पावसाचा #पहिला #थेंब म्हणजे चाहूल सणाच्या सुरूवातीची...
¶चाहूल #पांडुरंगाच्या_वारीची _
¶चाहूल त्या #बहिणीच्या_राखीची_
¶चाहूल #दहीहंडीची आणि
¶चाहूल माझा #मानखुर्दचा_राजा #माझ्या #बाप्पाच्या #आगमनाची ..
¶हीच #संस्कृती आपल्या #हिन्दू_धर्माची
¶ #परंपरा आम्ही जपतो #मोरयाचा गजर आम्ही करतो
¶ #सार्वजनिक_गणेशोत्सव
¶एक #गाव एक #गणपती
¶ #श्री_अष्टविनायक_सेवा_मंडळ.
¶मानखुर्दचा राजा उत्सवातला राजा
¶वर्ष ४० वे

29/05/2023

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

मानखुर्दचा राजा उत्सवातला राजा , श्री अष्टविनायक सेवा मंडळ. नायक सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री राजेन्द्र रामचंद्र शिंदे ...
27/11/2022

मानखुर्दचा राजा उत्सवातला राजा , श्री अष्टविनायक सेवा मंडळ. नायक सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री राजेन्द्र रामचंद्र शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

Address

Mankhurd Station Road
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मानखुर्दचा राजा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to मानखुर्दचा राजा:

Share