Vitthal Mandir Bandra

Vitthal Mandir Bandra Vitthal Mandir , Bandra . A Nabhik Community Center & Shri Vitthal Mandir

मुंबईत सन १९२७ पूर्वी पासून श्रीसंत सेना महाराजांची पुण्यतिथी व माघ शुध्द दशमीस नामसप्ताह इतर कार्यक्रम संस्थेकडून साजरा होत असे. वांद्र्याचे त्यावेळचे आद्य व आदर्श समाज प्रवर्तक कै.श्री. बाळाजी आप्पाजी तूपे, कै.श्री.गोविंदराव आवडाजी वाघ आणि कै.श्री.रामचंद्र भिकाजी आहेर या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली दर माणशी रु.५०/- लग्न जेवणावळी प्रित्यर्थ वर्गणी जमा करुन मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला. त्

याकाळी रु.७,००० /- एवढा निधी जमला होता. या कामी कै.रामचंद्र दादा आहेर, कै.दशरथराव माहीमकर व कै.पुंजाजी गायकवाड यांनी अविरत परिश्रम घेतले.

Address

Mumbai
400050

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vitthal Mandir Bandra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Vitthal Mandir Bandra:

Shortcuts

Share

Category