Aapla Bappa

Aapla Bappa Chikhalwadi Sarvajanik Ganeshotsav Mandal hosts Ganpati festival held at Dattatraya Bldg, Tukaram Javji Road, Grant Road (west), Mumbai 400 007

17/08/2026

गणेशोत्सवाच्या वर्गणी संकलनाला आपण सुरुवात केली आहे.

सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

VC चिखलवाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ

mumbai

८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳
15/08/2026

८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳

 #वार्षिक_सर्वसाधारण_सभावर्ष  #१०२
29/07/2026

#वार्षिक_सर्वसाधारण_सभा
वर्ष #१०२

20/04/2026

चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापना (१९२५) - (१०२ वे वर्ष) अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रींच्या पाटाचे पूजन करून पाट मुर्तिकार मा.श्री. अजितजीं कोरगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यंदाच्या मूर्तिचे पूजन मा. श्री आणि कुटुंबीय यांच्या हस्ते पार पडले. या शुभमुहूर्तावर चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शिवराज तावडे, खजिनदार मा.श्री. मंदारजी पवार, मंडळाचे सरचिटणीस मा. श्री किरण कदम, मंडळाचे सन्माननीय सल्लागार मा. श्री चंद्रशेखर परब आणि सोबतच मंडळाचे सभासद उपस्थित होते, हे पूजन श्री गणेश चित्रशाळा, मुगभाट रोड, गिरगाव येथे दुपारी ४:३० वाजता करण्यात आले. श्रींच्या कृपेने १०२ वा वर्षाच्या गणेशोत्सवाची सुरुवात मंगलमय झाली आहे ! बोला गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया I

#चिखलवाडीगणेशोत्सव #अक्षयतृतीया #गणेशउत्सव
#मुंबईचागणपती #गिरगांव

Address

Mumbai
400007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla Bappa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share