Shree Datta Mandir Maha Ganeshotsav Mandal, Satam Maharaj Paduka

  • Home
  • India
  • Mumbai
  • Shree Datta Mandir Maha Ganeshotsav Mandal, Satam Maharaj Paduka

Shree Datta Mandir Maha Ganeshotsav Mandal, Satam Maharaj Paduka Celebrating festivals like Ganeshotsav, Datta Jayanti, Satam Maharaj Punyatithi, Guru Purnima, Narsimha Jayanti, Navaratri and many more.

श्री साटम महाराज पुण्यतिथी २०२६🙏🏻दर्शनाची आस या मनीराहू दे कृपा जीवनीचिंता क्लेश विसरूनीघ्यावा विसावा तुझ्या चरणी
05/03/2026

श्री साटम महाराज पुण्यतिथी २०२६🙏🏻

दर्शनाची आस या मनी
राहू दे कृपा जीवनी
चिंता क्लेश विसरूनी
घ्यावा विसावा तुझ्या चरणी

श्री दत्त जयंती
04/12/2025

श्री दत्त जयंती

01/12/2025
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
01/01/2025

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

17/09/2024

मनाच्या गाभाऱ्यात साठवूनि तुझे रूप,
चाले सफर ही जगरहाटीची...
पुढच्या वर्षी पुन्हा परतावे तू ,
आठवण असू दे या वचनाची...

शुभ दिपावली  🪔💥✨
12/11/2023

शुभ दिपावली 🪔💥✨

साधला मुहूर्त अक्षय्य तृतीयेचा,सोहळा मंदिराच्या अमृत महोत्सवाचाअखंड तेवू दे मनी सेवेची ही दीपमाळ,पंच्याहत्तर वर्ष सेवेची...
22/04/2023

साधला मुहूर्त अक्षय्य तृतीयेचा,
सोहळा मंदिराच्या अमृत महोत्सवाचा
अखंड तेवू दे मनी सेवेची ही दीपमाळ,
पंच्याहत्तर वर्ष सेवेची ही तुळशीमाळ...

१४ एप्रिल २०२३ या दिवशी मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अक्षय्य तृतीयेला सत्यनारायण पूजेचे आयोजन.

घडो सर्वदा भक्ति या राघवाची।जळी कामना दु:ख चिंता भवाची।यशस्वी दयानंद कल्याणमस्तु। तथास्तु तथास्तु तथास्तु ||श्रीराम नवमी...
30/03/2023

घडो सर्वदा भक्ति या राघवाची।
जळी कामना दु:ख चिंता भवाची।
यशस्वी दयानंद कल्याणमस्तु।
तथास्तु तथास्तु तथास्तु ||

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

उभारूनि अंगणी गुढी आनंदाची,नेसविली तिला साडी सौख्याचीलावला गुढीवर चैतन्याचा टिळा,संगे शोभल्या साखरेच्या माळा...गुढीपाडवा...
22/03/2023

उभारूनि अंगणी गुढी आनंदाची,
नेसविली तिला साडी सौख्याची
लावला गुढीवर चैतन्याचा टिळा,
संगे शोभल्या साखरेच्या माळा...

गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏🏻🙏🏻🙏🏻

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आपणां सर्वांवर सदैव राहो.सुख-समृद्धी, धनसंपदा, सदृढ आरोग्य यांचा वासआपल्या घरात सदैव राहो.लक्ष्मी...
24/10/2022

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आपणां सर्वांवर सदैव राहो.
सुख-समृद्धी, धनसंपदा, सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Address

208, Ganesh Baug, Drive Ambedkar Road, Matunga (E)
Mumbai
400019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Datta Mandir Maha Ganeshotsav Mandal, Satam Maharaj Paduka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category