Shree Mahaganapati Mandir-Wadi

Shree Mahaganapati Mandir-Wadi Famous temple at Saatrasta.

22/01/2026
गुढीपाडवा व नववर्षाच्या सर्व गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा....
30/03/2025

गुढीपाडवा व नववर्षाच्या सर्व गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा....

⎝⎝꧁ ॥ॐ गं गणपतये नमः॥ ꧂⎠⎠┉❀ माघी श्री गणेश जयंती उत्सव-2025 ┉❀ सर्व गणेशभक्तांना आग्रहाचे निमंत्रण. भाविकांनी सहकुटुंब-स...
31/01/2025

⎝⎝꧁ ॥ॐ गं गणपतये नमः॥ ꧂⎠⎠

┉❀ माघी श्री गणेश जयंती उत्सव-2025 ┉❀

सर्व गणेशभक्तांना आग्रहाचे निमंत्रण.

भाविकांनी सहकुटुंब-सहपरिवार गणेश जयंती उत्सव व
कार्यक्रमात सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

*┉❀ ꧁꧂ 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 ꧁꧂ ❀┉‌*

सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण...
22/01/2025

सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण...

मोफत आरोग्य तपासणी शिबिरश्री महागणपती मंदिर-वाडी यांच्या वतीने वमिशा हेल्थकेअर यांच्या मदतीनेमेहर लाॅज वाडी, श्री महागणप...
29/03/2024

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महागणपती मंदिर-वाडी यांच्या वतीने व
मिशा हेल्थकेअर यांच्या मदतीने
मेहर लाॅज वाडी, श्री महागणपती मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.

आज 29 फेब्रुवारी 2024.
वेळ :- संध्या. 03:30-07:30.

आपले नम्र,
श्री महागणपती मंदिर-वाडी

सिद्धकला भजनी मंडळ (परमपूज्य श्री कलावती आई) - सातरस्ता यांच्या भगिनींकडून Shree Mahaganapati Mandir-Wadi येथे श्रीराम ज...
30/03/2023

सिद्धकला भजनी मंडळ (परमपूज्य श्री कलावती आई) - सातरस्ता यांच्या भगिनींकडून Shree Mahaganapati Mandir-Wadi येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न...

मेहर लॉज वाडी मधील  महिलांकडून श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा...
30/03/2023

मेहर लॉज वाडी मधील महिलांकडून श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा...

Address

Keshavrao Khadye Marg (West)
Mumbai
400011

Opening Hours

Monday 7am - 1pm
4pm - 9:30pm
Tuesday 7am - 1pm
4pm - 9:30pm
Wednesday 7am - 1pm
4pm - 9:30pm
Thursday 7am - 1pm
4pm - 9:30pm
Friday 7am - 1pm
4pm - 9:30pm
Saturday 7am - 1pm
4pm - 9:30pm
Sunday 7am - 1pm
4pm - 9:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mahaganapati Mandir-Wadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share