ChandanachiDevi - चंदनाची देवी

ChandanachiDevi - चंदनाची देवी Welcome to Naigaon Sarvajanik Navratrotsav Mandal.Official page to keep all devotees updated
Chandan At that time the atmosphere was exciting and overwhelming.

Dear Devotees,

It was a period of 1944, before the independence of India. The Ganeshotsav started by Lokmanya Tilak in order to develop integrity had become a festival in future. The members of Navratrotsav Mandal decided to continue this fervour of festivity. In 1944 the Navratrotsav started by installing the Puttyachi Devi in Chawl no. 19. In 1945, Navratrotsav celebrated by making an image on

the usual place (In the space between Chawl no. 1 & 19). At that time, a businessman Mr. Balsheth Raikar had helped a lot.

18/09/2025

नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ वर्ष ८२ वे
नेत्रदीपक प्रथमदर्शन सोहळा (वर्ष ३ रे) निमित्त नायगांव मध्ये पहिल्यांदाच सादर करीत आहोत
नाटक-"शिवसंकल्प अहंकाराचा संहार"
तरी आपण सर्वांनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

❤️

नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ वर्ष ८२ वे नेत्रदीपक प्रथमदर्शन सोहळा (वर्ष ३ रे)नायगाव मधे पहिल्यांदाच सादर करीत आह...
17/09/2025

नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ वर्ष ८२ वे
नेत्रदीपक प्रथमदर्शन सोहळा (वर्ष ३ रे)
नायगाव मधे पहिल्यांदाच सादर करीत आहोत
नाटक-"शिवसंकल्प अहंकाराचा संहार"
या सोहळ्याचे व आगमन सोहळ्याचे आयोजन रविवारी दि - २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

♥️👑

उदे ग अंबे उदे…   #चंदनाचीदेवी 🌸 #उदोउदोबोला 🙏 #माऊलीचामाय  #देविचेआशीर्वाद  #देवीउत्सव   #माऊलीमाय #उदोउदोमाऊलीचा
17/09/2025

उदे ग अंबे उदे…


#चंदनाचीदेवी 🌸
#उदोउदोबोला 🙏
#माऊलीचामाय #देविचेआशीर्वाद #देवीउत्सव
#माऊलीमाय
#उदोउदोमाऊलीचा

दुर्गे दुर्गट भारी, तुजविण संसारी| चंदनाची देवी |
14/09/2025

दुर्गे दुर्गट भारी, तुजविण संसारी

| चंदनाची देवी |

आला रे आला… गोविंदा आला..
15/08/2025

आला रे आला… गोविंदा आला..

गणेश भक्तांच्या भावनांवर आघात सहन केला जाणार नाही!चारकोपमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ...
10/02/2025

गणेश भक्तांच्या भावनांवर आघात सहन केला जाणार नाही!

चारकोपमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ज्या बाप्पाची भक्तिभावाने स्थापना आणि पूजा केली, त्याच्या विसर्जनात अडथळे निर्माण करणे हा भक्तांच्या श्रद्धेवर प्रहार आहे.

गणेश विसर्जन हा केवळ विधी नसून आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. इंग्रजसुद्धा जी परंपरा रोखू शकले नाहीत, त्याच परंपरेला आज आव्हान दिले जात आहे, हे दुर्दैवी आहे.

होय, पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचे आहे, पण मग मूळ प्रश्न सुटण्याआधी केवळ विसर्जन रोखणे हा अन्याय आहे. पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्याआधी शाश्वत आणि व्यवहार्य पर्याय द्यायलाच हवेत.

आज हा प्रश्न गणेशोत्सवाच्या मूर्तींपर्यंत आला आहे, उद्या देवीच्या मूर्तींवरही असेच बंधने येऊ नयेत यासाठी सर्व नवरात्र मंडळांनी सावध राहिले पाहिजे.

-हीच वेळ आहे एकत्र येण्याची!
-हीच वेळ आहे आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे संरक्षण करण्याची!

🚩 सर्व गणेश भक्तांना आवाहन – ११ फेब्रुवारी रोजी महाविसर्जन मिरवणुकीस उपस्थित राहा!
आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या श्रद्धेसाठी, मोठ्या संख्येने हजेरी लावा!

नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, भवानीमाता मंदिर,३१ व्या  वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त "झाले तुझे दर्शन साई"मराठी व हिं...
05/11/2024

नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, भवानीमाता मंदिर,३१ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त "झाले तुझे दर्शन साई"मराठी व हिंदी साई भजनांचा सुस्वर सोहळा बुधवार डी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून सुस्वर साई भजनांचा आनंद घ्या व वर्धापनदिन सोहळ्याची शोभा वाढवा.

नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, चंदनाची देवी, मंडळाच्या वतीने सर्वांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
31/10/2024

नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, चंदनाची देवी, मंडळाच्या वतीने सर्वांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

चंदनाची देवी दिवस नऊवा
11/10/2024

चंदनाची देवी दिवस नऊवा

चंदनाची देवी दिवस आठवा
10/10/2024

चंदनाची देवी दिवस आठवा

भारताचे रत्न, प्रखरदेशभक्त, परोपकारी उद्योगपती स्व. रतनजी टाटा यांना नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळातर्फे भावपूर्ण ...
10/10/2024

भारताचे रत्न, प्रखरदेशभक्त, परोपकारी उद्योगपती स्व. रतनजी टाटा यांना नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.

Address

Mahatma Jyotiba Phule Road, Naigaon, Dadar East
Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when ChandanachiDevi - चंदनाची देवी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to ChandanachiDevi - चंदनाची देवी:

Share