ॐ साई सेवा मंडळ बोरीवली - पूर्व

  • Home
  • India
  • Mumbai
  • ॐ साई सेवा मंडळ बोरीवली - पूर्व

ॐ साई सेवा मंडळ बोरीवली - पूर्व सन्मान संस्कृती परंपरेचा अभिमानाचा ��
!! OM SAI RAM !!

दहीहंडी उत्सव २०२६ यशस्वी झाल्यानंतर मा. श्री. शिवानंद शेट्टी सरांची सदिच्छा भेट घेऊन, ओम साई सेवा मंडळातर्फे त्यांचा मन...
13/09/2026

दहीहंडी उत्सव २०२६ यशस्वी झाल्यानंतर मा. श्री. शिवानंद शेट्टी सरांची सदिच्छा भेट घेऊन, ओम साई सेवा मंडळातर्फे त्यांचा मनःपूर्वक सत्कार करण्यात आला. 💐

मंडळाच्या प्रत्येक वाटचालीत, प्रत्येक उपक्रमात आणि विशेषतः दहीहंडीच्या या प्रवासात वेळोवेळी मिळणारे त्यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि भक्कम पाठिंबा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे.

त्यांनी मंडळावर दाखवलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य हीच आमच्यासाठी मोठी ताकद आहे.

असाच विश्वास, आशीर्वाद आणि सहकार्य भविष्यातही लाभत राहो, हीच मनापासून अपेक्षा. 🙏❤️

आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!

स्वप्नपूर्ती 👑 कडक ९ थर २०२६ #बोरीवलीची_शान🧿💯
08/09/2026

स्वप्नपूर्ती 👑 कडक ९ थर २०२६
#बोरीवलीची_शान🧿💯

08/09/2026

१३ वर्षांचा वनवास अखेर संपला… आणि ९ थरांचं स्वप्न सत्यात उतरलं! 🔥🏆

या यशामागे आहे प्रत्येकाची जिद्द, मेहनत, चिकाटी आणि एकमेकांवरचा विश्वास. 💪
१३ वर्षांच्या या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण आपलं ध्येय कधीच बदललं नाही. प्रत्येक सराव, प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येक अडचणीवर मात करत आज आपण त्या ९ थरांपर्यंत पोहोचलो. 🎯

या संपूर्ण प्रवासात आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या आणि प्रत्येक क्षणी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार! ❤️🙏

हे ९ थर फक्त एक विक्रम नाही…
हे १३ वर्षांची मेहनत, जिद्द आणि विश्वासाची पावती आहे! 🔥

ज्यांनी स्वप्न पाहिलं, ज्यांनी साथ दिली आणि ज्यांनी विश्वास ठेवला —
हे ९ थर त्या प्रत्येकासाठी! 🧿🏆

१३ वर्षांचा वनवास संपला…
पण प्रवास अजून बाकी आहे! 💪🔥

#बोरिवलीची_शान
#९थर
#जिद्द_मेहनत_विश्वास

स्वप्नपूर्ती कडक ०९ थर २०२६Maharashtracha Govinda
05/09/2026

स्वप्नपूर्ती कडक ०९ थर २०२६
Maharashtracha Govinda

01/09/2026

एक युद्ध, अपने ही खिलाफ! 🔥
• Credit >>>
Shoot By :- PRATI6✨
Edit By :- ❤️‍🔥

19/08/2026

सराव २०२६ मधील पहिले ८ 💪🏻😍

28/07/2026

गुरु म्हणजे प्रेरणा, गुरु म्हणजे संस्कार, गुरु म्हणजे यशाच्या प्रवासातील खरा आधार. त्यांच्या चरणी कृतज्ञतेचा नम्र प्रणाम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🙏

Address

Tata Power House, Jai Maharashtra Nagar, Near Khula Rangmanch Ground. . Borivali East
Mumbai
400066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ॐ साई सेवा मंडळ बोरीवली - पूर्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to ॐ साई सेवा मंडळ बोरीवली - पूर्व:

Shortcuts

Share

Category