वसई-विरार गणपती उत्सव

  • Home
  • India
  • Mumbai
  • वसई-विरार गणपती उत्सव

वसई-विरार गणपती उत्सव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वसई-विरार गणपती उत्सव, Religious organisation, Mumbai.

जय गणेश!संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!बुधवार, दि. ३१ मार्च - २०२१संकष्टी चतुर्थी - चंद्रोदय ०९:४१ मि.
30/03/2021

जय गणेश!
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
बुधवार, दि. ३१ मार्च - २०२१
संकष्टी चतुर्थी - चंद्रोदय ०९:४१ मि.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वसईत प्रथमच रक्तदान महोत्सव शिबिर सर्व सामाजिक संघटना...
14/12/2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वसईत प्रथमच रक्तदान महोत्सव शिबिर सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी इच्छुक रक्तदात्यांना या रक्तदान महोत्सवात रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपायचे आहे...

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!शनिवार, दि.५ सप्टेंबर,२०२० संकष्टी चतुर्थी - चंद्रोदय ८:५६ मि.
04/09/2020

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
शनिवार, दि.५ सप्टेंबर,२०२० संकष्टी चतुर्थी - चंद्रोदय ८:५६ मि.

*🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺**ॐ उत्सव मंडळ**।। वसईचा बाप्पा २०२० ।।**●◆●( प्रथम दर्शन )●◆●*
21/08/2020

*🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺*
*ॐ उत्सव मंडळ*
*।। वसईचा बाप्पा २०२० ।।*
*●◆●( प्रथम दर्शन )●◆●*

🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणेसंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
07/08/2020

🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!

जय गणेश!संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट, २०२० संकष्टी चतुर्थी - चंद्रोदय ९:५० मि.
06/08/2020

जय गणेश!
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट, २०२० संकष्टी चतुर्थी - चंद्रोदय ९:५० मि.

श्वास मोजावे तशे तास मोजतोय,तुझ्या येण्याची वाट बघतोय बाप्पा ❤️आतुरता आगमनाची 😍 उत्कंठा २१ दिवसांची 🌺 अभिमान महाराष्ट्रा...
01/08/2020

श्वास मोजावे तशे तास मोजतोय,
तुझ्या येण्याची वाट बघतोय बाप्पा ❤️
आतुरता आगमनाची 😍 उत्कंठा २१ दिवसांची
🌺 अभिमान महाराष्ट्राचा, महाराजा वसईचा 🌺

🌺🌺🌺 वसईचा लाडका 🌺🌺🌺Vasaicha Ladka Year 2019 📸 Rohan Ganesh Nalawade
29/07/2020

🌺🌺🌺 वसईचा लाडका 🌺🌺🌺

Vasaicha Ladka Year 2019

📸 Rohan Ganesh Nalawade

संपूर्ण जगाला वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे बाप्पा येतोय 😍फक्त २५ दिवस बाकी
27/07/2020

संपूर्ण जगाला वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे
बाप्पा येतोय 😍
फक्त २५ दिवस बाकी

27/07/2020

"वसई विरार गणपती उत्सव" या फेसबुक पेजने कोरोनाच्या संकट मध्ये एक निर्णय घेतला आहे. वसई विरार मधील सर्व गणेश मंडाळाच्या बाप्पाचे सोशल मीडियावर ऑनलाईन दर्शन देणार आहोत...
आपल्या महाराष्ट्र, भारत आणि अर्थातच जगावर यावेळी कोरोनाचे संकट आहे. आपली प्रशासाकीय सेवा देणारे योद्धा आपले काम चोख करत आहेत. काही दिवसावरच आपल्या बाप्पाचे आगमन होणार आहे. सण ११ दिवसासाठीचा असला तरी त्याची तयारी आपल्या घरी किंवा मंडळात सुद्धा किती महिने आधी होते हे वेगळं सांगायची गरजच नाही. २०२० चा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करूया असे मूर्तिकार आणि मंडळाचे देखील मत आहे.
सरकारने दिलेल्या नियमाचे पालन करून आपणही आपले काम चोख पार पाडू या...!
फक्त आपण आपल्या घरीच राहायचे आहे आणि तुम्हाला वसई विरार मधील सर्व गणेश मंडाळाच्या बाप्पाचे सोशल मीडियावर ऑनलाईन दर्शन "वसई विरार गणपती उत्सव " या फेसबुक पेज व इंस्टाग्राम द्वारे घेता येईल...

कोरोनाची लढाई आपण नक्की जिंकणार
।। गणपती बाप्पा मोरया ।।

Follow
Facebook
https://www.facebook.com/vasaivirarganpatiutsav/

Instagram
https://www.instagram.com/vasaivirarganpatiutsav/

Religious organisation

15/07/2020

Address

Mumbai
400091

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वसई-विरार गणपती उत्सव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share