Kesharbaugchi Mauli

Kesharbaugchi Mauli Kesharbaug Va Aaspass Sarvajanik Shree Bhavani Navratrautsav Seva Mandal, Naigaon, Dadar (E). Estd : 1965.

नायगांव केशरबाग व आसपास सार्वजनिक श्री भवानी नवरात्रौत्सव सेवा मंडळ रजि. क्र. एफ् - २५६३० (मुंबई)स्थापना १९६५मकर संक्रां...
14/01/2026

नायगांव केशरबाग व आसपास सार्वजनिक श्री भवानी नवरात्रौत्सव सेवा मंडळ
रजि. क्र. एफ् - २५६३० (मुंबई)
स्थापना १९६५

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🪁

श्री. महेश दि. चव्हाण
(अध्यक्ष)
श्री. सिद्धेश बा. धुमाळ
(सरचिटणीस)
श्री. प्रदीप वि. यादव
(खजिनदार)

केशरबागची माऊली विसर्जन सोहळा २०२५
03/10/2025

केशरबागची माऊली विसर्जन सोहळा २०२५

🙏🏻मनःपूर्वक आभार Mumbaichi Navratri. मुंबईची नवरात्री.मुंबईची नवरात्री संस्था यांचे मनःपूर्वक आभार आम्हाला संस्कृती जपणा...
01/10/2025

🙏🏻मनःपूर्वक आभार Mumbaichi Navratri. मुंबईची नवरात्री.

मुंबईची नवरात्री संस्था यांचे मनःपूर्वक आभार
आम्हाला संस्कृती जपणारे मंडळ सन्मानचिन्ह २०२४ ने गौरवून ,
आमच्या प्रयत्नांना व भक्तिभावाला दिलेल्या मान्यते बद्दल आम्ही ऋणी आहोत.

हे पुरस्कार केवळ एक पुरस्कार नाही.
तर भक्तीभाव , परंपरा आणि एकजुटीचे प्रतीक आहे.
केशरबागच्या माऊली चे हिरक महोत्सव या गौरवा मुळे अधिक तेजस्वी झाले आहे.

🌸केशरबागच्या माऊलीचा विजय असो 🌸

सार्वजनिक श्री भवानी नवरात्रोत्सव सेवा मंडळ ,
नायगांव,दादर मुंबई ४०००१४.

केशरबागची माऊली २०२५दिवस ८ वा
29/09/2025

केशरबागची माऊली २०२५
दिवस ८ वा

नायगांव केशरबाग व आसपास सार्वजनिक श्री भवानी नवरात्रौत्सव सेवा मंडळ 🙏🏼 केशरबागची माऊली 🙏🏼२०२४ आमच्या मंडळाचे हीरक महोत्स...
28/09/2025

नायगांव केशरबाग व आसपास सार्वजनिक श्री भवानी नवरात्रौत्सव सेवा मंडळ

🙏🏼 केशरबागची माऊली 🙏🏼

२०२४ आमच्या मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष सुरुवात होती.
आमचा संकल्प होता की ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ असे १२ महिने सामाजिक कार्य करायचे.
म्हणून आम्ही कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूर अशा ३ जिल्ह्यामधील सामाजिक संस्थांना मदत केली आहे.

Kesharbaugchi Mauli

28/09/2025

Address

Kesharbaug Bldg, Drive Ambedkar Road, Dadar
Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kesharbaugchi Mauli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Kesharbaugchi Mauli:

Share