नवयुवक मिञ मंडळ इर्ला

  • Home
  • India
  • Mumbai
  • नवयुवक मिञ मंडळ इर्ला

नवयुवक मिञ मंडळ इर्ला गणेशउत्सव मंडळ स्थापना १९७८

24/08/2026
🙏🙏
23/08/2026

🙏🙏

गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली… ❤️🙏मनात भक्ती, ओठांवर बाप्पाचं नाव आणि उत्साहाला उधाण! 🥹✨फक्त काही दिवस बाकी… गणपती बाप्...
21/08/2026

गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली… ❤️🙏
मनात भक्ती, ओठांवर बाप्पाचं नाव आणि उत्साहाला उधाण! 🥹✨
फक्त काही दिवस बाकी… गणपती बाप्पा मोरया! ❤️🌺

पाठ पूजन २०२६|| विलेपार्ले चा गजानन || #नवयुवकमित्रमंडळ  #पाठपुजन  #गणपतीबाप्पा  #इर्ला
20/07/2026

पाठ पूजन २०२६
|| विलेपार्ले चा गजानन ||
#नवयुवकमित्रमंडळ #पाठपुजन #गणपतीबाप्पा
#इर्ला

• उत्सवारंभ •सालाबादप्रमाणे यंदाही आपला विलेपार्ले चा गजानन आकार घेणार सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री.मितेश दिगंकर यांच्या रं...
28/06/2026

• उत्सवारंभ •
सालाबादप्रमाणे यंदाही आपला विलेपार्ले चा गजानन आकार घेणार सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री.मितेश दिगंकर यांच्या रंग आर्ट्स मध्ये.

नवे वर्ष.. एक नवी संकल्पना...
वारसा परंपरेचा
वारसा संस्कृतीचा
सोहळा आमच्या लाडक्या बाप्पाचा
उत्सव संपूर्ण महाराष्ट्राचा...

•|| विलेपार्ले चा गजानन ||•
नवयुवक मित्र मंडळ - इर्ला

स्थापना - १९७८
वर्ष - ४८ वे

सत्य,संयम आणि कर्तव्याची शिकवण देणाऱ्याप्रभू श्रीराम यांच्या आदर्शातूनआपल्या जीवनाला नवी दिशा मिळो!राम नवमीच्या हार्दिक ...
26/03/2026

सत्य,संयम आणि कर्तव्याची शिकवण देणाऱ्या
प्रभू श्रीराम यांच्या आदर्शातून
आपल्या जीवनाला नवी दिशा मिळो!
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#रामनवमी #रामजन्मोत्सव #नवयुवकमित्रमंडळ #विलेपार्लेचा_गजानन #इर्ला

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांती नां...
02/03/2026

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांती नांदो.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

27/01/2026

Address

Irla Passage Road Next To Dolphin Fish Aquarium Vile Parle West
Mumbai
400056

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नवयुवक मिञ मंडळ इर्ला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to नवयुवक मिञ मंडळ इर्ला:

Shortcuts

Share