Sukh Shanticha Vighnharta

Sukh Shanticha Vighnharta •|| माझा उपनगरचा विघ्नहर्ता ||•
•|| उत्सव संस्कृतीचा.सोहळा परंपरेचा ||•
🌺 वर्ष ३५वे अभिमानाचे 🌺
• स्थापना-१९९१
• सुख शांतीचा विघ्नहर्ता™®,मुंबई-४००१०१

12/08/2026

माझा विघ्नहर्ता 🌺❤️

(Mumbaicha Raja, Lalbaughcha Raja, Dev Maaza, Chintamani, Parel, Aagman, Ganesh Utsav, Mumbai, Ganesh Festival )

08/08/2026

सुखाचे दिवस येतात 😍🌺🙏🏽



(Mumbaicha Raja, Dev Maaza, Chintamani, Lalbaughcharaja)

31/07/2026

Trending 🎥

तोच विश्वास ,तोच मुर्तिकार यंदा पुन्हा सुख शांतीचा विघ्नहर्ता घडवणार सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. विफुल दादा जाधव
11/07/2026

तोच विश्वास ,तोच मुर्तिकार यंदा पुन्हा सुख शांतीचा विघ्नहर्ता घडवणार सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. विफुल दादा जाधव

अद्वैत वेदांताचे प्रवर्तक आदि शंकराचार्ययांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांना नवी उंची दिली. अल्पवयातच त्यांनी संपूर्...
21/04/2026

अद्वैत वेदांताचे प्रवर्तक आदि शंकराचार्य

यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांना नवी उंची दिली. अल्पवयातच त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून धर्मजागृती केली आणि लोकांना एकात्मतेचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीतून ज्ञान, साधना आणि सत्याचा मार्ग स्पष्ट केला.

आदिशंकराचार्य यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

समाजपरिवर्तनासाठी विचार आणि कृतीयांचा संगम आवश्यक असतो, हे महात्मा बसवेश्वर यांनी दाखवून दिले. त्यांनी अंधश्रद्धा, भेदभा...
19/04/2026

समाजपरिवर्तनासाठी विचार आणि कृती

यांचा संगम आवश्यक असतो, हे महात्मा बसवेश्वर यांनी दाखवून दिले. त्यांनी अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत समानतेचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या शिकवणीतून समाजघडणीची दिशा स्पष्ट होते.

महत्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

Address

Kandivali East
Mumbai
400101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sukh Shanticha Vighnharta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Sukh Shanticha Vighnharta:

Shortcuts

Share

Category