Om Sai Dham Seva Mandal

Om Sai Dham Seva Mandal Prati Shirdi Sai Mandir in Vikhroli, Mumbai.

|| Om Sai Ram || A Sai Mandair in Mumbai.... as in shirdi...
Prati shirdi sai mandir.....

सार्वजनिक गणेशोत्सव समिती, टागोर नगर (विक्रोळीचा महाराजा) आणि ओम साई धाम सेवा मंडळ,टागोर नगर (साई मंदिर) यांच्या संयुक्त...
08/01/2025

सार्वजनिक गणेशोत्सव समिती, टागोर नगर (विक्रोळीचा महाराजा) आणि ओम साई धाम सेवा मंडळ,टागोर नगर (साई मंदिर) यांच्या संयुक्त विद्यमानाने पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत 🏃 "विक्रोळी मिनीरन २०२५" 🏃
ज्या इच्छुक स्पर्धकांना नाव नोंदणी करावयाची असेल त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा QR कोड स्कॅन करुन आणि खालील लिंकवर करू शकता. तसेच या स्पर्धेचे ऑफलाइन रजिस्ट्रेशन सुद्धा चालू करण्यात आलेले आहे.
स्थळ:- कै.उदय वसंत सावंत सभामंडप (विक्रोळीचा महाराजा)
वेळ:- सायंकाळी ७ ते ९.

नोंदणीसाठी लिंक:- 🖇️ https://racesregistrations.com/e/VIKHROLI_MINI_RUN_2025

🏃‍♂️🏃🏻‍♀️स्पर्धा:- दि. २ फेब्रुवारी २०२५, रविवार सकाळी ५ वाजता.🏃🏻🏃🏻‍♀️

सार्वजनिक गणेशोत्सव समिती, टागोर नगर (विक्रोळीचा महाराजा) आणि ओम साई धाम सेवा मंडळ,टागोर नगर (साई मंदिर) यांच्या संयुक्त...
04/01/2025

सार्वजनिक गणेशोत्सव समिती, टागोर नगर (विक्रोळीचा महाराजा) आणि ओम साई धाम सेवा मंडळ,टागोर नगर (साई मंदिर) यांच्या संयुक्त विद्यमानाने पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत 🏃 "विक्रोळी मिनीरन २०२५" 🏃
ज्या इच्छुक स्पर्धकांना नाव नोंदणी करावयाची असेल त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या स्पर्धेचे ऑफलाइन रजिस्ट्रेशन सुद्धा चालू करण्यात आलेले आहे.
स्थळ:- कै.उदय वसंत सावंत सभामंडप (विक्रोळीचा महाराजा)
वेळ:- सायंकाळी ७ ते ९.

🏃‍♂️🏃🏻‍♀️स्पर्धा:- दि. २ फेब्रुवारी २०२५, रविवार सकाळी ५ वाजता.🏃🏻🏃🏻‍♀️

आज गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी डायलिसिस पेशंट ना वैद्यकीय मदत करण्यात आली.🙏•|| ॐ साई राम ||•
28/11/2024

आज गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी डायलिसिस पेशंट ना वैद्यकीय मदत करण्यात आली.🙏

•|| ॐ साई राम ||•

आज गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री. प्रसाद शेट्टी आणि परिवाराकडून साई भंडारा देण्यात आला.🙏•|| ॐ साई राम ||•
28/11/2024

आज गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री. प्रसाद शेट्टी आणि परिवाराकडून साई भंडारा देण्यात आला.🙏

•|| ॐ साई राम ||•

उद्या रविवार दिनांक १८ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ठिक १० ते ३ वाजता मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व विभाग...
17/08/2024

उद्या रविवार दिनांक १८ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ठिक १० ते ३ वाजता मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व विभागीय नागरीकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा.♥️🙏

🌸 ॐ श्री साईनाथाय नमः 🌸गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी श्री प्रसाद विष्णू पाटील या साई भक्तांकडून साई भंडारा देण्यात ...
16/08/2024

🌸 ॐ श्री साईनाथाय नमः 🌸
गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी श्री प्रसाद विष्णू पाटील या साई भक्तांकडून साई भंडारा देण्यात आला.

🌸ॐ श्री साईनाथाय नमः 🌸गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी डायलिसिस पेशंट ना वैद्यकीय मदत करण्यात आली.
16/08/2024

🌸ॐ श्री साईनाथाय नमः 🌸
गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी डायलिसिस पेशंट ना वैद्यकीय मदत करण्यात आली.

🌸 गुरुपौर्णिमा २०२४ 🌸सर्वांना गुरुौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!🙏अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह स...
21/07/2024

🌸 गुरुपौर्णिमा २०२४ 🌸
सर्वांना गुरुौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!

🙏अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय!🙏

आज गुरुवार दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी श्री. किरण पाटील या परिवारकडून आजचा साई भंडारा देण्यात आला.ओम साई राम🙏🔱🕉️
25/04/2024

आज गुरुवार दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी श्री. किरण पाटील या परिवारकडून आजचा साई भंडारा देण्यात आला.
ओम साई राम🙏🔱🕉️

"श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!"🕉️🔱🙏•|| श्री राम नवमी उत्सव २०२४ ||•
17/04/2024

"श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!"🕉️🔱🙏
•|| श्री राम नवमी उत्सव २०२४ ||•

नमस्कार!आपणा सर्वांनी "विक्रोळी मिनी रन २०२४" साठी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!"विक्रोळी मिनी रन २०२४" ची...
26/01/2024

नमस्कार!
आपणा सर्वांनी "विक्रोळी मिनी रन २०२४" साठी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
"विक्रोळी मिनी रन २०२४" ची नावनोंदणी प्रक्रिया संपलेली असून आता स्पर्धक या संबंधितील टीशर्ट, बॅचेस आणि ईतर माहिती कै. उदय वसंत सावंत सभामंडप (विक्रोळीचा महाराजा) येथे सायं ७ ते ९ या वेळेत घेऊ शकतात. या संबंधित आपण अधिक माहिती खाली
दिलेल्या कार्यकर्त्यांकडून घेऊ शकता:-

•अनिरुद्ध थोरात:- +91 90824 69450
• दिव्येश मसुरकर :- +91 95940 80656
•प्रथम जाधव:- +91 84520 80841

सोबतच या संबंधातील नवीन माहिती आणि अपडेट्स आम्ही मंडळाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वर वेळोवेळी टाकत राहू.
धन्यवाद!🙏
🏃
💚🇮🇳

21/01/2024

Best wishes from:- Mr. Shreyas Kadam sir (professional Indian tennis cricket team player)🏏
🏃Vikhroli mini run 2024🏃🏼 Run towards green india 💚
Register yourself asap ✅
The 7km non-timed run. (Open For all age groups)
Each participant=One Sapling🌱

Link for registration:-

https://www.townscript.com/e/vikhroli-mini-run-2024-342014

Address

Sai Mandir, Tagore Nagar, Vikhroli (east)
Mumbai
400083

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Sai Dham Seva Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category