बजरंग नवरात्राैत्सव मंडळ, माहुल

  • Home
  • India
  • Mumbai
  • बजरंग नवरात्राैत्सव मंडळ, माहुल
Directions

बजरंग नवरात्राैत्सव मंडळ, माहुल बजरंग सेना

ॐ कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि।नन्दगोपसुतं देवि पतिं मे कुरु ते नमः॥
08/10/2026

ॐ कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि।
नन्दगोपसुतं देवि पतिं मे कुरु ते नमः॥

ॐ कराल वदने! खड्गं, त्रिशूलं चापिनं शुभम्।विमर्दय दानवानां सर्वशत्रु विनाशिनि॥
07/10/2026

ॐ कराल वदने! खड्गं, त्रिशूलं चापिनं शुभम्।
विमर्दय दानवानां सर्वशत्रु विनाशिनि॥

सिंहासनगता नित्यं पद्माञ्चित करद्वया ।शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ॥
06/10/2026

सिंहासनगता नित्यं पद्माञ्चित करद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ॥

05/10/2026

🙏माहुलची आई माऊली🙏
Sagar Patil Satiesh Amin Pratik Mate Sunny Vijay Thakur Tamboli Hemant Milind Mahulkar Sunny Vaity Pandurang Chavan Dharmandar Koli Kalpesh Vaidya Manish Koli

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
03/10/2026

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके.शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तु ते॥
01/10/2026

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके.
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तु ते॥

नवरात्रोउत्सव च्या सर्व देवी भक्तांना हार्दिक सुभेच्छा 🙏🙏🙏 ८. सोमवार - मोरपंखी हिरवा रंग०८. माता महागौरी      गौर म्हणजे...
29/09/2025

नवरात्रोउत्सव च्या सर्व देवी भक्तांना हार्दिक सुभेच्छा 🙏🙏🙏

८. सोमवार - मोरपंखी हिरवा रंग

०८. माता महागौरी
गौर म्हणजे गोरा,सफेद.सफेद रंग शुद्ध तेचे प्रतिक आहे.शुद्धता निरागसते मधून येते.महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवना बाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते.

नवरात्रोउत्सव च्या सर्व देवी भक्तांना हार्दिक शूभेच्छा 🙏🙏🙏७. रविवार - भगवा रंग०७. माता कालरात्रि          काल म्हणजे वेळ...
28/09/2025

नवरात्रोउत्सव च्या सर्व देवी भक्तांना हार्दिक शूभेच्छा 🙏🙏🙏

७. रविवार - भगवा रंग

०७. माता कालरात्रि

काल म्हणजे वेळ,समय.काळामध्ये या विश्वा मधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे.रात्री म्हणजे गाढ विश्रांती,शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती.विश्रांती शिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो कां?कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती.

नवरात्रोउत्सव च्या सर्व देवी भक्तांना हार्दिक सुभेच्छा 🙏🙏🙏६. शनिवार - राखाडी रंग०६.  कात्यायनी माता      देवीचे मातृत्वा...
27/09/2025

नवरात्रोउत्सव च्या सर्व देवी भक्तांना हार्दिक सुभेच्छा 🙏🙏🙏

६. शनिवार - राखाडी रंग
०६. कात्यायनी माता
देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत.कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात.विवाह म्हणजे संरक्षण,वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा.हि देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतिक आहे.

आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय.

नवरात्रोउत्सव च्या सर्व देवी भक्तांना हार्दिक सुभेच्छा 🙏🙏🙏०५. शुक्रवार - हिरवा रंग०५. स्कंदमातास्कंदमाता ही कार्तिकेयाची...
26/09/2025

नवरात्रोउत्सव च्या सर्व देवी भक्तांना हार्दिक सुभेच्छा 🙏🙏🙏

०५. शुक्रवार - हिरवा रंग

०५. स्कंदमाता

स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे.सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.

स्कंद म्हणजे तज्ञ,निष्णात.सामान्यपणे जे तज्ञ,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे.

देवीच्या या रुपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.

Address

Mahul Village
Mumbai
400074

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बजरंग नवरात्राैत्सव मंडळ, माहुल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share