16/08/2026
सात स्वरांनी केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावे नर्तना...🌺❤️
कुलाब्याचा राजा चा एक शिस्तबद्ध आगमन सोहळा...👑
शनिवार, दिनांक:- २९ ऑगस्ट २०२६
मूर्तिकार:- Rajan Khatu-Famous Ganpati Idol Sculptor (श्री. निखिल राजन खातू )
स्थळ :- कलासागर आर्ट्स, गणसंकुल(लालबाग).