15/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या शुभदिनी मंडप पूजन 🙏🚩
आज १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाच्या पावन दिवशी लव्हलेनचा राजा मंडप पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. 🇮🇳🙏
देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असतानाच, आपल्या लव्हलेनच्या राजाच्या आगमनाची तयारी देखील आजपासून सुरू झाली. ❤️🚩
स्वातंत्र्यदिन + बाप्पाच्या आगमनाची तयारी, हा आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी कायम स्मरणात राहणारा! ✨
गणपती बाप्पा मोरया! 🙏
लव्हलेनचा राजा विजय असो! 🚩