05/09/2024
*•|| विघ्नहर्ता राजा कुर्ल्याचा ||•*
*(पूर्व विभाग)*
फक्त एक दिवस बाकी....
*ओढ तुझ्या आगमनाची, आस तुझ्या दर्शनाची*
*विघ्नहर्त्याच्या नवीन रूप पाहण्यासाठी आणि आगमन सोहळ्यासाठी सज्ज होऊया....*
*पुन्हा एकदा आवाज घुमणार म्यूजिकल बँडचा मोठ्या उत्साहात, थाटामाटात आणि जल्लोषात आगमन आणि स्वागत करूया....*
*कुर्ल्याच्या विघ्नहर्ता राजाचे.....*
*नागरिक सेवा मंडळ, कुर्ला पूर्व*
*स्थापना - १९९१*
*गणेशोत्सव २०२४*
*वर्ष - ३४ वे*
*मूर्तिकार : नीळकंठ राजम (गणेश कला केंद्र, घाटकोपर पूर्व)*
*आगमन सोहळा २०२४*
*-: खास आकर्षण :-*
*कौस्तुभ म्यूजिशियंस, टिळकनगर चेंबूर*
*शुक्रवार ०६ सप्टेंबर २०२४ रोजी*
*सायंकाळी - ०७.०० वाजता*
*स्थळ : न्यू रेल्वे कॉलनी, कुर्ला पूर्व, मुंबई ४०००२४*