Grant Road Cha Raja Sarwajanik Ganesh Utsav Mandal

Grant Road Cha Raja Sarwajanik Ganesh Utsav Mandal WHAt EVER YOUR DREAMS MAY BE YOUR DREAMS COME TRUE WHEN YOUR STANDING IN FRONT OF GRANT ROAD CHA RAJ

ग्रँट रोडचीआई भवानी { देवीचा गोंधळ २०२२ }
30/09/2022

ग्रँट रोडचीआई भवानी { देवीचा गोंधळ २०२२ }

आज दिनांक-१०/०९/२०२१ रोजी मंडळाच्या विनंतीस मान देऊन मंडळाचे हितचिंतक श्री.संदीप भाऊ घुगे यांच्या सहकार्याने मराठी चित्र...
16/09/2021

आज दिनांक-१०/०९/२०२१ रोजी मंडळाच्या विनंतीस मान देऊन मंडळाचे हितचिंतक श्री.संदीप भाऊ घुगे यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेते श्री.स्वप्नील जोशी यांनी ग्रँट रोडच्या राजाचे दर्शन घेतले.

॥ प्रथम दर्शन २०२१ ॥॥ ग्रँट रोडचा राजाचा ॥राजाची आखणी-२०२१मूर्तीकार- श्री. अमेय कांदळगावकर(मुंबई सेंट्रल)स्थळ- मूर्तीकार...
05/09/2021

॥ प्रथम दर्शन २०२१ ॥
॥ ग्रँट रोडचा राजाचा ॥
राजाची आखणी-२०२१
मूर्तीकार- श्री. अमेय कांदळगावकर(मुंबई सेंट्रल)
स्थळ- मूर्तीकार श्री.अमेय कांदळगावकर
बी.आय.टी चाळ मुंबई सेंट्रल
बेलासीस रोड मुंबई-७

उरले काही तास....Clicked by: मूर्तीकार- श्री. अमेय कांदळगावकर(मुंबई सेंट्रल) आखणी- आकाश शिंदे                           ...
05/09/2021

उरले काही तास....
Clicked by:
मूर्तीकार- श्री. अमेय कांदळगावकर(मुंबई सेंट्रल)
आखणी- आकाश शिंदे

राजाची आखणी-२०२१मूर्तीकार- श्री. अमेय कांदळगावकर  (मुंबई सेंट्रल)आखणी- आकाश शिंदे
04/09/2021

राजाची आखणी-२०२१
मूर्तीकार- श्री. अमेय कांदळगावकर (मुंबई सेंट्रल)
आखणी- आकाश शिंदे

11/08/2020

"उद्या दहीहंडी आलीय..यंदा सण नसला तरी ती भावना मनात रहायला हवी!

जो अडचणीत असेल त्याला पाठबळाची शिडी द्या, ज्याने आव्हानाचे एक्के उचलले आहेत त्याला उभं रहायला विश्वासाचा हात द्या, एखादा आत्मविश्वासाचा मनोरा कोसळत असेल तर झेलायला आपले सामर्थ्यवान हात वर असुद्या..

शेवटी एकजुटीचा गोविंदा मनात जिवंत रहायला हवा....!

आमच्या ग्रँटरोडच्या राजाचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते समाजसेवा स्वतःच्या कार्यक्षमतेप्रमाणे कोरोनाच्या संकटमयी काळात करताना दिसले,
त्यासोबत सामाजिक तसेच राजकीय पक्ष आणि डॉक्टर नर्स,पोलीस व्यवस्था,महापालिकेचे कर्मचारी तसेच प्रत्येक स्तरावरील व्यक्ती जे स्वतःच्या कार्यक्षमतेनुसार जे सेवेचे कार्य करत होते या आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनेच आपण लवकरच या कोरोनाच्या मोठ्या संकटातून मुक्त होऊ आणि निरोगी आयुष्य आणि सर्व सण पुन्हा साजरे करू, असेच एकत्र येऊन गोकुळाष्टमीच्या या दिवशी एक मानवीथरा प्रमाणे आपण सर्व एकत्र येऊन कोरोना नामक हंडी फोडून टाकु....।।
बोला..... बोल बजरंग बली की जय ।।
गणपती बाप्पा मोरया.....।।
ग्रँट रोडच्या राजाचा विजय असो.....।।

श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सर्वांना ग्रँट रोडचा राजा सा. ग.मं. कडून सर्वांना मनापासुन शुभेच्छा....💐💐💐💐💐

#घरीराहा #सुरक्षितराहा #एकमेकांनामदतकरा #सरकारच्यानियमांचेपालनकरा

Address

Siddesh Deep CHS. , A/B Wing, P. B. Marg, Near Rushi Mehta Chowk, Off. Balaram Street
Mumbai
400008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grant Road Cha Raja Sarwajanik Ganesh Utsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Grant Road Cha Raja Sarwajanik Ganesh Utsav Mandal:

Share

Category