D Ganesha Mitra Mandal

D Ganesha Mitra Mandal सार्वजनिक गणेशोत्सव D GANESHA MITRA MANDAL welcomes all the ganesh devotees.

This Page is a honest effort to give all the devotees a online darshan of "LORD GANESHA " D GANESHA Mitra Mandal.This Page contains information related to the festival, the social activities of the Mandal and photo gallery of Bhayandarcha samrat.

29/07/2023

सार्वजनिक गणेशोत्सव

दि 27/08/2022 ते 06/09/2022 रोजी मिरा-भायंदरच्या सम्राटच्या भव्य अश्या आगमन सोहळ्यात व विसर्जन सोहळ्या सहभागी झालेल्या स...
07/09/2022

दि 27/08/2022
ते 06/09/2022
रोजी मिरा-भायंदरच्या सम्राटच्या भव्य अश्या आगमन सोहळ्यात व
विसर्जन सोहळ्या सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी , कार्यकर्त्यांचे ,भायंदर ट्रॅफिक पोलीस, गणेश भक्त , फोटोग्राफर वाद्यवृंद पथके व मिरा-भायंदर चा सम्राट ज्या विभागातून आगमन सोहळ्या व
विसर्जन सोहळ्या साठी मार्गस्त होतो त्या विभागातील मंडळे आणि रहिवाशी आणि सर्व हितचिंतकांचे यांचे मनापासून आभार असा प्रेम नि आपुलकी ह्या पुढे हि राहुंदे हि मिरा-भायंदरच्या सम्राट चरणी प्रार्थना .

।।। सम्राट मिरा-भयंदरचा ।।।।।। दी गणेशा मित्र मंडल ।।।
31/08/2022

।।। सम्राट मिरा-भयंदरचा ।।।
।।। दी गणेशा मित्र मंडल ।।।

मा. आमदार सौ गीता जैन मॅडम व श्री अरुण भाई कदम ह्यानी आमच्या D गणेशा मित्रमंडळाच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याला उपस्थित रा...
28/08/2022

मा. आमदार सौ गीता जैन मॅडम व श्री अरुण भाई कदम ह्यानी आमच्या D गणेशा मित्रमंडळाच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याला उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले व कार्यकर्त्यांना शुभेछा दिल्या.🙏

Mirabhayandercha samrat🙏
07/09/2021

Mirabhayandercha samrat🙏

21/08/2020

*Ganpati Bappa Morya*

As Every year this year also we are celebrating Ganpati Festival in our Area. But due to pandemic we will have to take safety Everyone coming for Aarti will have to wear Mask. And we also have to maintain Social Distance. This Time also we will serve Ganpatiji for Seven days.

So Everyone please be ready for Stapna and Aarti *today at 10.30AM(22/8/2020)*

We also regret for late information shared

Please Follow instructionsSteps1) Click on the Link http://bit.ly/2m5qAMX2) Press Continue on Facebook3) Enter 204 and P...
08/09/2019

Please Follow instructions

Steps
1) Click on the Link http://bit.ly/2m5qAMX
2) Press Continue on Facebook
3) Enter 204 and Press Blue Button
4) Press Vote

04/09/2019

Please Vote For People's Favourite Mira - BhayanderCha Samrat

D Ganesha Mitra Mandal

https://mithalalandbharat.org/leaderboard/public

D Ganesha Mitra Mandal
Voting Code 204

Log into Facebook to start sharing and connecting with your friends, family, and people you know.

दि २७/०८/२०१९ रोजी मिरा-भायंदरच्या सम्राटच्या भव्य  अश्या आगमन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी ,  कार्यकर्त्यांच...
28/08/2019

दि २७/०८/२०१९ रोजी मिरा-भायंदरच्या सम्राटच्या भव्य अश्या आगमन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी , कार्यकर्त्यांचे ,भायंदर ट्रॅफिक पोलीस, गणेश भक्त , फोटोग्राफर वाद्यवृंद पथके व मिरा-भायंदर चा सम्राट ज्या विभागातून आगमन सोहळ्या साठी मार्गस्त होतो त्या विभागातील मंडळे आणि रहिवाशी आणि सर्व हितचिंतकांचे यांचे मनापासून आभार असा प्रेम नि आपुलकी ह्या पुढे हि राहुंदे हि मिरा-भायंदरच्या सम्राट चरणी प्रार्थना .. 🙏

24/08/2019

दि गणेशा मित्र मंडळ ....
मिरा भाईंदरची शान....
मिरा भाईंदरचा सम्राट .....
भक्तांचा भेटीला मी येतोय...
२७/८/२०१९
स्थळ : ओंकार कला मंदिर,
संकर नारायण कॉलेज जवळ,
भाईंदर पूर्व

Video Credit : Jigar Suru

04/06/2019

Address

Modi-Patel Cross Road, Bhayander (west)
Mumbai
401101

Alerts

Be the first to know and let us send you an email when D Ganesha Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share