श्री गणेश युवक मंडळ , शंकर नगर

  • Home
  • India
  • Mumbai
  • श्री गणेश युवक मंडळ , शंकर नगर

श्री गणेश युवक मंडळ ,  शंकर नगर सकलजनाचे आराध्य दैवत श्री गणराया चरण?

रंग निळा, मोरपंख, अधरी बासरी.... साद ऐकूनी होई राधा बावरी .... गोकुळही फुलले त्याचे रूप पाहुनी... कृष्ण श्वास, कृष्ण आस,...
19/08/2022

रंग निळा, मोरपंख, अधरी बासरी.... साद ऐकूनी होई राधा बावरी .... गोकुळही फुलले त्याचे रूप पाहुनी... कृष्ण श्वास, कृष्ण आस, कृष्ण अंतरी...!
श्री कृष्ण जन्माष्टमी
निमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा!

हे मोठ्या आवाजात ऐकासाक्षीदार होऊयात स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचा! स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच...
14/08/2022

हे मोठ्या आवाजात ऐका

साक्षीदार होऊयात स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचा! स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

भारत राष्ट्राच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्व गणेशभक्तांनी आज पासून सलग तीन दिवस आपला राष्ट्रध्वज सन्मानपूर्...
13/08/2022

भारत राष्ट्राच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्व गणेशभक्तांनी आज पासून सलग तीन दिवस आपला राष्ट्रध्वज सन्मानपूर्व आपल्या घरी किंवा कार्यस्थळ वर फडकवावे हीच विनंती
।।।।।जय हिंद।।।।।

चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहीणीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन..रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
11/08/2022

चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहीणीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन..रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आज पासून सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण मास आपण सर्वांसाठी मंगलमय जावो हीच भावना.     ।।नमो पार्वतेपतये।।     ।।हर हर महादे...
29/07/2022

आज पासून सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण मास आपण सर्वांसाठी मंगलमय जावो हीच भावना.
।।नमो पार्वतेपतये।।
।।हर हर महादेव।।

।। रूप पहाता लोचनी ।।।। सुख जाले ओ साजणी ।।।। तो हा विठ्ठल बरवा ।।।। तो हा माधव बरवा ।।।। बहुता सुकृतांची जोडी ।।।। म्हण...
10/07/2022

।। रूप पहाता लोचनी ।।
।। सुख जाले ओ साजणी ।।
।। तो हा विठ्ठल बरवा ।।
।। तो हा माधव बरवा ।।
।। बहुता सुकृतांची जोडी ।।
।। म्हणुनी विठ्ठल आवडी ।।
।। सर्व सुखाचे आगर ।।
।। बाप रखुमादेवीवरू......।।
*तुम्हाला व तुमच्या परिवाराला*

*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*

उद्धारली कोटी कुळेभिमा तुझ्या जन्मामुळेमहामानव क्रांतिसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
14/04/2022

उद्धारली कोटी कुळे
भिमा तुझ्या जन्मामुळे

महामानव क्रांतिसूर्य भारतरत्न
डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!

आपण सर्व भक्तजन व कुटूंबियांना,गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्याहार्दिक शुभेच्छा…हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,हीच ईश...
02/04/2022

आपण सर्व भक्तजन व कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा…

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

निश्चयाचा महामेरू बहुतजनांसी आधारू,अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक,                          श्री...
21/03/2022

निश्चयाचा महामेरू बहुतजनांसी आधारू,
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक,
श्री छत्रपती
श्रीमंतयोगी शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त त्रिवार वंदन

बेलाचे पान वाहतो महादेवाला,करतो वंदन दैवताला ,सदा सुखी ठेव माझ्या भक्तजनांनाहिच प्रार्थना शिव शंभो शंकरालामहाशिवराञी च्य...
28/02/2022

बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या भक्तजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवराञी च्या शुभेच्छा.
ॐ नमः शिवाय!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.आपली सर्व स्वप्न, आ...
01/01/2022

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ।। गणपति बाप्पा मोरया।।
।।श्री मंगलमूर्ति मोरया।।

धनाची पूजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,समृद्धी पाडवा प्रेमाची भाऊबीज,अशा या दीपावल...
04/11/2021

धनाची पूजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धी पाडवा प्रेमाची भाऊबीज,

अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Shankar Nagar Society, R. C. Marg, Chembur
Mumbai
400074

Telephone

8080008434

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री गणेश युवक मंडळ , शंकर नगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share