स्वराज्य, कांजुरमार्ग.

  • Home
  • India
  • Mumbai
  • स्वराज्य, कांजुरमार्ग.

स्वराज्य, कांजुरमार्ग. मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्?

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।

सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।

याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।

शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।

- समर्थ रामदासस्वामी

Address

LBS Road, KANJURMARG
Mumbai
400078

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज्य, कांजुरमार्ग. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share