Sion Cha Sukhkarta

Sion Cha Sukhkarta Famous and very ritual ganpati in Sion

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
05/05/2026

अंगारक संकष्ट चतुर्थी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..
19/03/2026

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

मायमराठीचा गौरव... आपल्या ओळखीचा अभिमानलाभले आम्हास भाग्य... बोलतो मराठी!सायन विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे सर्व...
27/02/2026

मायमराठीचा गौरव... आपल्या ओळखीचा अभिमान

लाभले आम्हास भाग्य... बोलतो मराठी!

सायन विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे सर्वांना मराठी भाषा गौरव दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

👑 👑



viralpost

शौर्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणारेछत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏श्रींच्या आशीर्वादाने आणि ...
18/02/2026

शौर्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणारे
छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
श्रींच्या आशीर्वादाने आणि शिवरायांच्या विचारांनी
आपल्या जीवनात सदैव धैर्य, यश आणि समृद्धी नांदो ✨

🚩श्री गणेश मित्र मंडळ 🚩

👑 सायनचा सुखकर्ता 👑

#शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #गणपतीबाप्पामोरया #श्रीगणेशायनमः

ll माघी गणेश जयंती निमंत्रण २०२६llDate :- 22.01.2026 ( Thursday )We cordially invite you and your familyfor Ganesh Darsh...
21/01/2026

ll माघी गणेश जयंती निमंत्रण २०२६ll

Date :- 22.01.2026 ( Thursday )

We cordially invite you and your family
for Ganesh Darshan to be held at our Pandal🌼
Do please join us to seek blessings of our beloved Bappa on Maghi Ganesh Jayanti 🔱

Pooja - 6:00 pm

Mahaprasad - 8:00 pm

Location📍
Shree Ganesh Mitra Mandal ( Sioncha Sukhkarta )
Sion Shivaji Nagar CHS LTD Bhaudaji Road Near Sion hospital gate no 7,
Mumbai - 400022

शुभ दीपावलीची हार्दिक शुभेच्छा 🪔🎇
21/10/2025

शुभ दीपावलीची हार्दिक शुभेच्छा 🪔🎇

विजयादशमी व दसरा निमित्त मंगलमय शुभेच्छा....!
02/10/2025

विजयादशमी व दसरा निमित्त मंगलमय शुभेच्छा....!

गणपती बाप्पा मोरया 🌺
27/09/2025

गणपती बाप्पा मोरया 🌺

मूर्तिकार: श्री.निखिल राजन खातू आणि कलसागर आर्ट्सच्या सर्व कलाकार कारागिरांचे मंडळाकडून मन: पूर्वक आभार 🌺
17/09/2025

मूर्तिकार: श्री.निखिल राजन खातू आणि कलसागर आर्ट्सच्या सर्व कलाकार कारागिरांचे मंडळाकडून मन: पूर्वक आभार 🌺

Address

Sion Shivaji Nagar , Bahudaji Road, Near Sion Hospita Gate No. 7, Sion (west)
Mumbai
400022

Telephone

+919326721450

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sion Cha Sukhkarta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Sion Cha Sukhkarta:

Share