Ambolicha raja

Ambolicha raja Amboli cha raja was found in 1970.The first ganesh ideal was of 18 ft. The only ganpati having it's aagman sholah on chaturthi

बंध रेशमाचे, नातं प्रेमाचं… रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा✨आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ॥ ...
27/08/2026

बंध रेशमाचे, नातं प्रेमाचं…
रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा✨

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
॥ नवसाला पावणारा अंबोलीचा राजा ॥

#रक्षाबंधन #अंबोलीचाराजा

🙏✨ मंगलमय आगमन सोहळा! ✨🙏आंबोलीच्या राजाच्या आगमनाची चाहूल लागली आहे! “श्रद्धास्थान व मानाचा गणपती” असलेल्या आपल्या लाडक्...
25/08/2026

🙏✨ मंगलमय आगमन सोहळा! ✨🙏

आंबोलीच्या राजाच्या आगमनाची चाहूल लागली आहे!
“श्रद्धास्थान व मानाचा गणपती” असलेल्या आपल्या लाडक्या आंबोलीच्या राजाच्या भव्य आगमन सोहळ्यासाठी नक्की उपस्थित रहा! 🌺

📅 सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी १० वाजता
📍 मिरवणूक मार्ग: आंबोली चर्च ते म्हातारपाडा गणेश मंडप

🌟 खास आकर्षण: ओंकार स्वरूपा म्युझिकल ग्रुप

🥁 ढोल-ताशांचा गजर
🎉 भव्य आगमन मिरवणूक
🙏 बाप्पाच्या मंगलमय आगमनाचा सोहळा

🎨 मूर्तिकार – श्री. रमेश रावळे (लालबाग)

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
|| नवसाला पावणारा आंबोलीचा राजा ||

|| गणपती बाप्पा मोरया ||

#आंबोलीचाराजा #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव२०२६ #गणपतीआगमन #आंबोली #मंगलमय #आगमनसोहळा

🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भा...
23/08/2026

🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️

भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

या दुःखद प्रसंगी आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मनापासून सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो आणि दिवंगत आत्म्यांना चिरशांती लाभो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. 🕉️🙏

ॐ शांती 🙏

#भावपूर्णश्रद्धांजली #गणपतीबाप्पामोरया #ॐशांती #श्रद्धांजली

🥁🚩 आंबोलीचा राजा – राजेशाही भव्य आगमन सोहळा! 🚩🥁विघ्नहर्त्याच्या आगमनाची चाहूल लागली… ❤️🙏ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आ...
18/08/2026

🥁🚩 आंबोलीचा राजा – राजेशाही भव्य आगमन सोहळा! 🚩🥁

विघ्नहर्त्याच्या आगमनाची चाहूल लागली… ❤️🙏
ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

📅 सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी १०:०० वाजता
📍 आंबोली चर्च ते आंबोलीचा राजा मंडप

🎬🔥 REEL स्पर्धा २०२६ 🔥🎬

या भव्य आगमन सोहळ्याचे खास क्षण तुमच्या कॅमेऱ्यात कैद करा आणि आकर्षक रोख पारितोषिके जिंका! 🏆

🥇 प्रथम पारितोषिक – ₹२००१
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹१००१
🥉 तृतीय पारितोषिक – ₹५०१

📩 Reel पाठविण्यासाठी:
[email protected]

✨ तुमची कला दाखवा, बाप्पाच्या आगमनाचे अविस्मरणीय क्षण टिपा आणि बना REEL स्पर्धेचे विजेते! 🏆🔥

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
❤️ आपली भक्ती, आपली ओळख! ❤️

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
|| नवसाला पावणारा आंबोलीचा राजा ||

#आंबोलीचाराजा

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!देशाच्या स्वातंत्र्याला सलाम! जय हिंद! 🇮🇳वंदे मातरम्! 🇮🇳आंबोली सार्वजनिक गणेशोत...
14/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशाच्या स्वातंत्र्याला सलाम! जय हिंद! 🇮🇳

वंदे मातरम्! 🇮🇳

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
|| नवसाला पावणारा आंबोलीचा राजा ||

#आंबोली_सार्वजनिक_गणेशोत्सव_मंडळ
#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिनाच्या_शुभेच्छा िंद #वंदे_मातरम् #भारत #माझा_भारत #देशभक्ती

09/08/2026

🙏 श्री गणेशाय नमः 🙏

✨ ४० वर्षांची परंपरा… १०६ वर्षांचा कलावारसा… ✨

आंबोलीच्या राजाला आपल्या कलेतून भव्य स्वरूप देणारे,
गेली ४० वर्षे आंबोलीच्या राजाची मूर्ती साकारणारे ज्येष्ठ मूर्तिकार…

🎨 श्री. रमेश रावले 🙏

यंदाही त्यांच्या कुंचल्यातून आणि कौशल्यातून साकारतोय
❤️ आपला लाडका — आंबोलीचा राजा! ❤️

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
|| नवसाला पावणारा आंबोलीचा राजा ||

#आंबोली_सार्वजनिक_गणेशोत्सव_मंडळ
#आंबोलीचाराजा #मूर्तिकाररमेशरावळे GanpatiBappaMorya Ganeshotsav2026

👕 आंबोलीचा राजा २०२६ अधिकृत टी-शर्ट 👕🙏 आपली भक्ती, आपली ओळख.२०२६ च्या अधिकृत टी-शर्टचे बुकिंग सुरू झाले आहे.💰 किंमत:• सा...
03/08/2026

👕 आंबोलीचा राजा २०२६ अधिकृत टी-शर्ट 👕

🙏 आपली भक्ती, आपली ओळख.

२०२६ च्या अधिकृत टी-शर्टचे बुकिंग सुरू झाले आहे.

💰 किंमत:
• साईज २० ते ३४ – ₹३२०
• साईज ३६ ते ५० – ₹३५०

📅 नोंदणीची अंतिम तारीख: ३० ऑगस्ट २०२६ (रविवार)

टी-शर्ट बुक करण्यासाठी पोस्टरवरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा.

आजच आपले बुकिंग निश्चित करा! ❤️

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
|| नवसाला पावणारा आंबोलीचा राजा ||

#आंबोलीचा_राजा

03/08/2026

आंबोलीचा राजा २०२६ अधिकृत टी-शर्ट

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
|| नवसाला पावणारा आंबोलीचा राजा ||

#आंबोली_सार्वजनिक_गणेशोत्सव_मंडळ #आंबोलीचाराजा

गणेश संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏✨चंद्रोदय – रात्री ०९.३८ वा. आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|| नवसाला पाव...
02/08/2026

गणेश संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏✨
चंद्रोदय – रात्री ०९.३८ वा.

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
|| नवसाला पावणारा आंबोलीचा राजा ||

#आंबोली_सार्वजनिक_गणेशोत्सव_मंडळ
#संकष्टीचतुर्थी
#गणपतीबाप्पामोरया
#श्रीगणेश
#गणेशभक्त
भक्तीभाव

गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा आधार आणि यशाचा खरा मार्गदर्शक.ज्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते, ...
28/07/2026

गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा आधार आणि यशाचा खरा मार्गदर्शक.
ज्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते, अशा सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम.

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌕

आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
|| नवसाला पावणारा आंबोलीचा राजा ||

#आंबोली_सार्वजनिक_गणेशोत्सव_मंडळ
#गुरुपौर्णिमा #गुरुवंदना #गुरुकृपा #ज्ञानदीप

Address

Shree Nivas Co-operative Housing Society, Ambivali, Jogeshwari West, Mumbai 400102
Mumbai
022

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambolicha raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Ambolicha raja:

Shortcuts

Share