19/09/2024
।। *फिनिक्स नवयुग मित्र मंडळ* ।।
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, *रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४* रोजी ठीक *सायं. ६.३० वा.* सालाबादप्रमाणे *फिनिक्स नवयुग मित्र मंडळ"* नवरात्रौत्सवाचा *"शुभारंभ पाटपुजन व पावती पुजन"* या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.
तरीही आपण सर्व सभासद, हितचिंतक, देणगीदार यांनी वेळेवर उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही नम्र विनंती.
*खास आकर्षण :- "गोरेगाव क्लासिकल्स"*
*स्थळ :- १३-ए व १३-बी सोसायटी पटांगण*
*आपले नम्र,*
फिनिक्स नवयुग मित्र मंडळ,
Mumbaichi Navratri. मुंबईची नवरात्री. साईवाडीची माऊली / Saiwadichi Mauli