18/11/2020
बरोझलेनच्या आईची सुंदर मूर्ती घडवणारा गिरगावातील लाडका मूर्तिकार दीपक दुर्गे ह्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐 बरोझलेनच्या आईची शतक महोत्सवी मूर्तीही तुझ्याच हातून घडूदे हीच अंबेमातेचरणी प्रार्थना 🙏🙏
- अखिल बरोझलेन नवरात्र उत्सव मंडळ
Mumbaichi Navratri. मुंबईची नवरात्री.
श्री गणेश आर्ट स्टुडिओ
Mi Girgaonkar Girgaon 🚩
🏵️JAIGHOSH GANARAYACHA🏵️