जागृत हनुमान मंदिर प्रभादेवी

  • Home
  • India
  • Mumbai
  • जागृत हनुमान मंदिर प्रभादेवी

जागृत हनुमान मंदिर प्रभादेवी जागृत हनुमान मंदिर, प्रभादेवी

02/04/2026
02/04/2026
“जय बजरंग बली! 🚩संकट मोचन जागृत हनुमंताच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत आणि धैर्य, शक्ती व यशाने तुमचे ...
01/04/2026

“जय बजरंग बली! 🚩
संकट मोचन जागृत हनुमंताच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत आणि धैर्य, शक्ती व यशाने तुमचे आयुष्य उजळून निघो 🙏✨
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!”
🙏🚩💪🔥✨
#जयहनुमान #बजरंगबली
#जागृतहनुमानमंदिर #प्रभादेवी
#संकटमोचन
#भक्ती #शक्ती 🚩🔥

जागृत हनुमान सेवा संघआपणा सर्वांना कळविण्यात येत आहे की, आमच्या संस्थेतर्फे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात...
10/04/2025

जागृत हनुमान सेवा संघ

आपणा सर्वांना कळविण्यात येत आहे की, आमच्या संस्थेतर्फे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:

शुक्रवार, दि. ११/०४/२०२५
सकाळी १०:०० वा. : श्री हनुमान अभिषेक
दुपारी १२:०० वा. : होम हवन

शनिवार, दि. १२/०४/२०२५
सायंकाळी ४:०० वा. : श्री सत्यनारायण महापूजा
रात्री ७:३० वा. : ऑर्केस्ट्रा

तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

आपले नम्र,
श्री जागृत हनुमान सेवा संघ (प्रभादेवी)

🚩🚩🚩🚩अयोध्या प्रभु श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा निमित्त विद्युत रोषणाई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
19/01/2024

🚩🚩🚩🚩अयोध्या प्रभु श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा निमित्त विद्युत रोषणाई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Address

Mumbai
400025

Opening Hours

Monday 6am - 10pm
Tuesday 6pm - 10pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जागृत हनुमान मंदिर प्रभादेवी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category