GoregaonchaRaja

GoregaonchaRaja गोरेगावचा राजा....

22/09/2016
13/07/2016
24/05/2016

स्वच्छता माझ्यापासुन…!!!
स्वच्छ गोरेगाव… सुंदर गोरेगाव…
#आम्ही_गोरेगावकर #गोरेगाव स्वच्छ ठेवण्या साठी प्रयत्नशील राहु

05/07/2015
Ganapati bappa morya....
03/09/2013

Ganapati bappa morya....

08/06/2013
!!卐!! ॐ गं गणपतये नमः !!卐!!
02/06/2013

!!卐!! ॐ गं गणपतये नमः !!卐!!

॥ श्री गणेशाय नमः॥ ॥ ॐ गं गणपतये नमः॥ आज गणेश जयंती. सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर आज आपल्या लाडक्या ...
13/02/2013

॥ श्री गणेशाय नमः॥ ॥ ॐ गं गणपतये नमः॥
आज गणेश जयंती. सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर आज आपल्या लाडक्या बाप्पाच्या जन्मदिनी मुंबई येथील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेऊया.

गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला असते. गणेशाची एकूण २४ रूपे आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ शुद्ध चतुर्थी हा आदिती तसेच कश्यप मुनी आणि अदिती या दाम्पत्याचा पुत्र 'महोत्कट विनायकाचा' जन्मदिवस. या दोन्ही तिथींना सारखेच महत्त्व आहे. आजच्या गणेश जयंती दिवशी आपण गणपतीच्या ह्या रुपांना आणि त्याचबरोबर सिध्दि-बुध्दिनांही मनोभावे वंदन करुया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया.

[कृपया हि पोस्ट शेअर करून हे सिद्धिविनायक दर्शन व हि माहिती इतर लोकांपर्यंत हि पोहोचवा. जय गणेश.]

Address

Aarey Road Goregaon
Mumbai
400063

Telephone

9702312348

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GoregaonchaRaja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share