Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal

Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal Lalbaugcha Raja is the most famous Sarvajanik Ganapati, kept at Lalbaug, in Mumbai during Ganesh Chaturthi festival.
(2701)

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग, मुंबई, लालबागचा राजा डायलिसिस सेंटरची  गेली १५ वर्षे सातत्याने सुरू असले...
18/03/2026

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग, मुंबई, लालबागचा राजा डायलिसिस सेंटरची गेली १५ वर्षे सातत्याने सुरू असलेली अत्युत्तम आरोग्यसेवा आणि सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीची दाखल घेऊन *नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर हेल्थ अँड हेल्थकेअर प्रोवाइडर्स* अर्थात NABH या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संघटनेने लालबागचा राजा डायलिसिस सेंटरचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला आहे..!!!

The National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers (NABH), an internationally recognized organization, has honored the Lalbaugcha Raja Dialysis Centre run by LALBAUGCHA RAJA SARVAJANIK GANESHOTSAV MANDAL with a certificate of appreciation in recognition of its consistently excellent healthcare services and outstanding operational standards over the past 15 years.
Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal, has been providing exceptional medical care with dedication and continuity, earning this prestigious acknowledgment.

24/02/2026

डॉ.श्री.अच्युत गोडबोले - लेखक, संगणक-आयटी उद्योग तज्ञ, लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी उद्घाटन सोहळा.

24/02/2026

श्री. अरविंद सावंत - खासदार ,लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा.

*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ* वर्ष 92 वे. लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मं...
23/02/2026

*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ* वर्ष 92 वे.
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे होणार आहे.

सदरचे उद्घाटन सोहळ्याचे ॲानलाईन थेट प्रसारण मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/live/5vdGUUx9j7w?feature=share

फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर (X) अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja

वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com

Android and iOS App : Lalbaugcharaja

*स्थापना :१९३४*            *वर्ष:-९२ वे*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय लालबागचा ...
22/02/2026

*स्थापना :१९३४* *वर्ष:-९२ वे*
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय

लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी

ज्ञान तंत्रज्ञान आणि उज्वल भविष्याकडे नेणारे मंडळाचे महत्वपूर्ण पाऊल…

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे मंडळाने उभारले ज्ञानाचे व्यासपीठ…

विद्यार्थी मित्रहो ज्ञानाच्या विश्वात ,
या…समजून घ्या आणि प्रगती करा…..

Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal

Lalbaugcha Raja AI Digital Library

A significant step by the Mandal toward knowledge, technology, and a bright future…

A platform of knowledge created by the Mandal to guide students’ dreams in the right direction…

Dear student friends,
step into the world of knowledge—
come, understand… and progress. It gives you an interactive.. innovative.. and unlimited knowledge….

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून,रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्या...
12/10/2025

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून,
रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल सेट आणि शाळेची - कॉलेजची बॅग या वस्तूंचा अंतर्भाव असलेला संच मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावातील म्हणजेच,
माढा , रयत शिक्षण संस्था, उंदरगाव, दारफाल, केडाव, मानेगाव, सुलतानपूर, महतपूर, वाकाव, निमगाव, केराव ही आपदग्रस्त गावे आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर, सौंदना,हलद गाव ,शेलगांव, वानेवाडी इत्यादी गावांमधील हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
Through the Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal
On Sunday, 12th October 2025, educational kits were distributed on a large scale to all students from 1st to 12th standard in flood-affected villages in Madha Taluka of Solapur District in Marathwada. These kits included: Textbooks for all subjects from 1st to 12th standard : Notebook, Lunch box, Water bottle, Compass box, Pen set, Pencil set, School/college bag.
These kits were distributed in large quantities to the disaster-affected villages of Madha Taluka in Solapur District, namely:
Madha, Rayat Shikshan Sanstha, Undargaon, Darphal, Kedav, Manegaon, Sultanspur, Mahetpur, Wakav, Nimgav, Kerav, and also in flood-affected villages of Kalamb Taluka in Dharashiv District, such as Itkur, Soundana, Haldgaon, Shelgav, Vanewadi, etc.

11/10/2025

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून
मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप.

Distribution of complete educational materials to students in flood-affected villages of Marathwada by the Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.

जय गणेश 🙏🏻मराठवाड्यातील पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुप...
07/10/2025

जय गणेश 🙏🏻
मराठवाड्यातील पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुपूर्द करताना मंडळाचे पदाधिकारी….🙏🏻🙏🏻🙏🏻

Jai Ganesh 🙏🏻
A cheque of Rs. 50 lakh is being handed over to the Honourable Chief Minister of Maharashtra, Mr. Devendra Fadnavis, by the office bearers of Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal, to aid the flood-affected citizens of Marathwada.

Address

Lalbaug Market, Shree Ganesh Nagar, Drive Babasaheb Ambedkar Road, Lal Baug
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal:

Share