17/08/2026
🙏नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
श्रावणातील या पवित्र नागपंचमीच्या शुभदिनी
नागदेवतेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. 🌿✨
हर हर महादेव! 🔱
नागदेवतेचा जयजयकार! 🐍🚩
🙏