Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust Tejukaya Mansion Ganeshotsav Mandal is one of the biggest and famous Ganesh mandals in Lalbaug, Mumbai. Pramodkumar and Kantilal Tejukaya, sculptor Shri.
(342)

तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट
लालबाग | स्था. १९६७ | ६० वर्षांची परंपरा
संकल्पपूर्तीचा राजा तेजुकायाचा

YouTube : https://youtube.com/?si=icIa20ppgvlr1zBA

WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029Vb6OV4R5a249XLx5t412 Since 51 years, it has been diligently and actively treading the path led by Lokmanya Tilak, taking every step towards social wellbeing and awareness while

also being famous for its fabulous sets and huge Ganesh idols created by its very own sculptor Rajan Zhad. The mandal is very grateful to people who have consistently helped them in all these years, including respected Shri. Rajan Zhad and the founder Shri. Aba Tawde and all the people who give their wholehearted love in the form of donations, advertises and good wishes. We are also thankful to BEST, Kalachowki Police Station and Brihanmumbai Mahanagar Palika for all the help that they have always officially extended and hope to receive such undaunted support in the future.

मुरलीच्या सुरांनी भक्तीचा रंग खुलला,नंदलालाच्या आगमनाने आनंदाचा सोहळा फुलला! 💙🦚श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मंगलमय ...
04/09/2026

मुरलीच्या सुरांनी भक्तीचा रंग खुलला,
नंदलालाच्या आगमनाने आनंदाचा सोहळा फुलला! 💙🦚

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏✨

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

ज्योतिबाची साथ… सासनकाठीची शान…आणि राजा तेजुकायाच्या दरबारी सजतोय दख्खनच्या तेजाचा थाट! 🚩❤️यंदा लालबागमध्ये रंगणार भक्ती...
03/09/2026

ज्योतिबाची साथ… सासनकाठीची शान…
आणि राजा तेजुकायाच्या दरबारी सजतोय दख्खनच्या तेजाचा थाट! 🚩❤️

यंदा लालबागमध्ये रंगणार भक्तीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा अनोखा सोहळा…

राजा तेजुकायाच्या ६०व्या हिरक महोत्सवी वर्षात, काहीतरी भव्य घडणार आहे! ✨

तयार राहा… स्वारी येतेय! 🚩

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

01/09/2026

"कलाकार हा कधीच कलेतून निवृत्त होत नसतो!" ✨

​"मला कला हवी, धंदा नको!" असं ठणकावून सांगणारे ज्येष्ठ मूर्तिकार राजन झाड सर जेव्हा म्हणतात - "कलेतून निवृत्त कधीच होणार नाही!... ती शेवट पर्यंत आपल्या बरोबरच जाणार आहे आणि ते मी सोडणारही नाही" तेव्हा कलेबद्दलची खरी निष्ठा दिसते.
​गेल्या वर्षीपासून प्रत्येकाच्या मनात असलेल्या प्रश्नाचं हेच ते भावूक उत्तर!

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust
31/08/2026

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

जन्माचं नातं… मायेचा धागा…आणि भक्तीने जपलेलं अतूट बंधन! 🙏❤️संत ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई यांच्या पवित्र भावंडांच्या न...
28/08/2026

जन्माचं नातं… मायेचा धागा…
आणि भक्तीने जपलेलं अतूट बंधन! 🙏❤️

संत ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई यांच्या पवित्र भावंडांच्या नात्याची आठवण करून देणारा रक्षाबंधनाचा हा मंगलमय दिवस

मायेचा हा धागा
प्रत्येक नात्यात प्रेम, विश्वास आणि आपुलकी फुलवो! 🌸

आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

॥ राजा तेजुकायाचा ॥
हीरक महोत्सव | ६० वे वर्ष 🚩

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

नारळी पौर्णिमेच्या मंगलमय पर्वानिमित्त… 🌴🌊✨समुद्राशी नातं जपणाऱ्या आपल्या संस्कृतीचा,परंपरेचा आणि श्रद्धेचा हा पवित्र सण...
27/08/2026

नारळी पौर्णिमेच्या मंगलमय पर्वानिमित्त… 🌴🌊✨

समुद्राशी नातं जपणाऱ्या आपल्या संस्कृतीचा,
परंपरेचा आणि श्रद्धेचा हा पवित्र सण
आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमयता घेऊन येवो हीच राजा तेजुकायाच्या चरणी प्रार्थना. 🙏

आपणा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌴💐

॥ राजा तेजुकायाचा ॥
हीरक महोत्सव | ६० वे वर्ष 🚩

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

कागदाच्या पानांतून आणि मातीच्या कणकणांतून... पुन्हा साकारणार एक अथांग भव्यता! 🔥​लालबागच्या पावन भूमीत यंदा रचला जाणार एक...
26/08/2026

कागदाच्या पानांतून आणि मातीच्या कणकणांतून... पुन्हा साकारणार एक अथांग भव्यता! 🔥

​लालबागच्या पावन भूमीत यंदा रचला जाणार एका नव्या अध्यायाचा सुवर्णइतिहास! कलेची नवी व्याख्या आणि भव्यतेचा नवा उच्चांक गाठत, ६० व्या हीरक महोत्सवी वर्षात ‘राजा तेजुकायाचा’ एका अशा अद्भूत रूपात अवतरतोय... जे पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल! ✨

​काय वाटतं... यंदा लालबागमध्ये नक्की काय घडणार? इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास रचला जाणार?

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

#भव्यता

६०व्या वर्षाचा उत्सव…आणि त्याची ओळखही खास! ❤️🚩हीरक महोत्सवी वर्षाच्या आठवणी जपण्यासाठीराजा तेजुकायाचा अधिकृत टी-शर्ट आता...
25/08/2026

६०व्या वर्षाचा उत्सव…
आणि त्याची ओळखही खास! ❤️🚩

हीरक महोत्सवी वर्षाच्या आठवणी जपण्यासाठी
राजा तेजुकायाचा अधिकृत टी-शर्ट आता नोंदणीसाठी उपलब्ध! 👕✨

या ऐतिहासिक पर्वाचा एक भाग व्हा…
राजा तेजुकायाच्या नावाचा रंग अंगावर घेऊन! 🚩

📅 नोंदणी : २५ ते ३० ऑगस्ट २०२६
⏰ सायं. ७:०० ते ९:०० वा.
📍 कार्यालय : आनंदीलाल बिल्डिंग
💰 टी-शर्ट शुल्क : ₹३००/-
🏷️ अधिकृत विक्रेते : पाटील स्पोर्ट्स

अधिक माहितीसाठी संपर्क :
- अवधूत तावडे - 8419955664
- गजानन शिंदे - 9320766155
- स्प्रुनाल कोलते - 7738618364(gpay)
- साहील रामाणे- 8828608799 (gpay)
- निखिल सोरकादे - 9769861513 (gpay)
- ओमकार मूगदार - 9321399928 (only cash)

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

स्मरणिकेत जपला जाणार…राजा तेजुकायाचा ६० वर्षांचा भक्तिमय प्रवास! ✨🙏हीरक महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘राजा ते...
25/08/2026

स्मरणिकेत जपला जाणार…
राजा तेजुकायाचा ६० वर्षांचा भक्तिमय प्रवास! ✨🙏

हीरक महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘राजा तेजुकायाचा स्मरणिका - २०२६’ जाहिरात नोंदणीचा शुभारंभ. 📖✨

राजा तेजुकायाच्या सहा दशकांच्या परंपरेचा, भक्तीचा आणि गौरवशाली वाटचालीचा हा अनमोल ठेवा…

📅 जाहिरात नोंदणी: २५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६
हीरक महोत्सवाच्या या ऐतिहासिक पर्वात सहभागी व्हा! 💫

Follow Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust

#स्मरणिका

Address

Tejukaya Mansion, Ambedkar Road
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Tejukaya Sarvajanik Ganeshotsav Trust:

Shortcuts

Share