Shree Hanuman Mandir Sec.7

Shree Hanuman Mandir Sec.7 इच्छापूर्ती दक्षिणाभिमुख हनुमान मं? इच्छापूर्ती दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर,
आपले सहर्ष स्वागत करीत आहोत !!!

हनुमान जन्मोत्सव २०२२
16/04/2022

हनुमान जन्मोत्सव २०२२

हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा २०२२कार्यक्रमाची रूपरेषा
10/04/2022

हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा २०२२
कार्यक्रमाची रूपरेषा

श्री हनुमान जन्मोत्सव २०२२आयोजित करण्यात आला आहे तरी इच्छुक भाविकांनी महापूजा व भंडाऱ्यासाठी सढळ हस्ते देणगी अथवा धान्या...
10/04/2022

श्री हनुमान जन्मोत्सव २०२२
आयोजित करण्यात आला आहे तरी इच्छुक भाविकांनी महापूजा व भंडाऱ्यासाठी सढळ हस्ते देणगी अथवा धान्याच्या स्वरूपात मदत करण्यासाठी संपर्क साधा

17/03/2022

हनुमान मित्र मंडळ सेक्टर नंबर ७,
होळी उत्सव २०२२,
सर्वांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

हनुमान मित्र मंडळ सेक्टर नंबर ७,होळी उत्सव २०२२,सर्वांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
17/03/2022

हनुमान मित्र मंडळ सेक्टर नंबर ७,
होळी उत्सव २०२२,
सर्वांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्री हनुमान जन्मोस्तव २०२१ साजरा करण्यात आला
27/04/2021

श्री हनुमान जन्मोस्तव २०२१ साजरा करण्यात आला

होळी उत्सव २०२१
31/03/2021

होळी उत्सव २०२१

श्री राम मंदिर भूमी पूजन निम्मित आमच्या मंदिरात दीपोत्सव
05/08/2020

श्री राम मंदिर भूमी पूजन निम्मित आमच्या मंदिरात दीपोत्सव

भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
04/06/2020

भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

आज हनुमान जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेतलं... श्री सिद्धिविनायक न्यास आणी JJ हॉस्पिटल ह्यांच्या सहयोगने
08/04/2020

आज हनुमान जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेतलं...
श्री सिद्धिविनायक न्यास आणी JJ हॉस्पिटल ह्यांच्या सहयोगने

ह्या वर्षी एका वेगळ्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी झाली. त्या साठी सर्वाना धन्यवाद 🙏*बोल बजरंग बली की जय*
08/04/2020

ह्या वर्षी एका वेगळ्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी झाली. त्या साठी सर्वाना धन्यवाद 🙏
*बोल बजरंग बली की जय*

*COVID19* ह्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी राज्य सरकार ने रक्तदानाचे अपील केले आहे तरी सर्व नोंदणी केलेले तसेच इच्छु...
07/04/2020

*COVID19* ह्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी राज्य सरकार ने रक्तदानाचे अपील केले आहे तरी सर्व नोंदणी केलेले तसेच इच्छुक रक्तदात्यांना कळविण्यात येते कि *हनुमान मित्र मंडळ सेक्टर ७ तसेच *सिद्धिविनायक ट्रस्ट* यांच्या तर्फे घेण्यात येणारे रक्तदान शिबीर उद्या *८/४/२०२० हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर* सकाळी १०:०० ते ०२:३०वा. पर्यंत हनुमान मंदिरात घेण्यात येईल. तरी आपण वेळेवर उपस्थित राहावे हि विनंती.
सगळ्यांनी सहकार्य करून एक वेगळ्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी करूयात.
स्थळ:- हनुमान मंदिर सेक्टर नं. ७ प्रियदर्शनी शाळेच्या बाजुला चारकोप कांदिवली प मुंबई. ६७.
*टीप. रक्तदान करण्यास कोणी उत्सुक असेल तर त्यांना बरोबर घेऊन येणे.*
ह्या वर्षी एका वेगळ्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी करूया. 🙏
*बोल बजरंग बली की जय*

Address

Prabodhankar Thakre Nagar, Sector No. 7, Near Priyadashine School, Charkop Kandivali(W. )
Mumbai
400067

Opening Hours

Monday 6am - 10pm
Tuesday 6am - 10pm
Wednesday 6am - 10pm
Thursday 6am - 10pm
Friday 6am - 7pm
Saturday 6am - 1pm
Sunday 6am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Hanuman Mandir Sec.7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share