01/07/2025
*जय रविदास!*
आपल्या समाजातील युवक-युवतींना उद्योगाभिमुख आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने, मा. समाजकल्याण मंत्री, संस्थापक अध्यक्ष – राष्ट्रीय चर्मकार महासंघ *मा. बबनराव (नानासाहेब) घोलप साहेब* यांच्या आशीर्वादाने आणि *श्री. रवींद्र खैरे* – युवक प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे.
*फॉर्म:*
आपली माहिती खालीलप्रमाणे भरावी. ह्या माहितीचा उपयोग सामाजिक कार्य व योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी व नवीन उद्योग चालू करण्यासाठी केला जाईल. कृपया सर्व माहिती अचूक भरावी.
https://forms.gle/HWPxevko4CMLLcaY7
अधिक माहितीसाठी: *श्री. हरीश भामरे* - सदस्य , युवक आघाडी, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महाराष्ट्र राज्य (पुणे) यांच्याशी संपर्क साधावा. (+९१-९८५०६४३१६४
चर्मकार योध्यांना जय रविदास जय भीम जय शिवराय. आपल्या या ग्रुपचा प्रमुख उद्देश समाजातील युवकांना संघटित करून तरुण...