21/08/2026
🌺 गोड गणपती आगमन सोहळा २०२६ 🌺
🗓️ दि. २३ अॅागस्ट २०२६, दुपारी १२ वाजता. 🕚
🌺 मूर्तिकार : - श्री. सिध्देश नामदेव दिघोळे, कलागंध आर्ट्स 🌺
📍 स्थळ :- कलागंध आर्ट्स, परळ वर्कशॅाप, मुंबई-१२. 📌
🌺 गोड गणपती आरती २०२६ 🌺
😍 ठाकुरद्वारी पुन्हा ती अविस्मरणीय आरती रंगणार ।
हा क्षण डोळ्यात साठवायला, तुझे भक्तगण असंख्य जमणार ॥ ✨
🗓️ दि. २३ अॅागस्ट २०२६, संध्याकाळी - ६.३० वाजता. 🕖
📍स्थळ - ठाकुरद्वार नाका, गिरगाव 📍
🌺 गोड गणपती मोरया 🌺
✨ गोड गणेशोत्सवाचे ४९ वे वर्ष ✨
✨ सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल ✨
अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - १९७८.