Shree Swami Samarth Math Powai

Shree Swami Samarth Math Powai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Swami Samarth Math Powai, Religious Center, Shree Swami Samarth Math Powai, Gokhale Nagar, near Durgadevi garden IIt Maingate Powai, Mumbai.

20/02/2026

ब्रम्हांडनायक श्री स्वामी सामर्थ महाराज की जय इच्छापूर्ती स्वामी समर्थ ही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रति असलेली भक्तांची अढळ श्रद्धा आहे. स्वामी समर्थांचा 'श्री स्वामी समर्थ' हा मंत्र जप, तारक मंत्राचे पठण आणि मनातील इच्छा स्वामींशी (आईसारखी) बोलून दाखवल्यास सर्व संकटे दूर होऊन इच्छित फलप्राप्ती होते, अशी धारणा आहे . ". हा मेसेज पुढील 2 दोघान फॉरवर्ड करा नक्की गुड न्यूज़ भेटेल . नवसाला पावणारा स्वामींचा मठ

14/02/2026

स्वामी समर्थांचे विचार मनाला शांती आणि जगण्याची नवी उमेद देतात. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध वचन भक्तांना आत्मविश्वास देते. स्वामींच्या शिकवणीनुसार, 'कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका' आणि 'अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचे नाव घेत राहा, सर्व संकटे दूर होतील'

विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.स्वामी त्यांच्या आत्म्यास शांती देवो.आज आपण एक प्रेमळ, आपुलकीने नाते जपणारी व्यक्त...
28/01/2026

विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.
स्वामी त्यांच्या आत्म्यास शांती देवो.आज आपण एक प्रेमळ, आपुलकीने नाते जपणारी व्यक्ती गमावली.
त्यांचे विचार, संस्कार व आठवणी सदैव मार्गदर्शक ठरतील.

24/01/2026

ब्रम्हांडनायक श्री स्वामी सामर्थ महाराज की जय इच्छापूर्ती स्वामी समर्थ ही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रति असलेली भक्तांची अढळ श्रद्धा आहे. स्वामी समर्थांचा 'श्री स्वामी समर्थ' हा मंत्र जप, तारक मंत्राचे पठण आणि मनातील इच्छा स्वामींशी (आईसारखी) बोलून दाखवल्यास सर्व संकटे दूर होऊन इच्छित फलप्राप्ती होते, अशी धारणा आहे . ". हा मेसेज पुढील 3 तिघान फॉरवर्ड करा नक्की गुड न्यूज़ भेटेल . नवसाला पावणारा स्वामींचा मठ

24/01/2026

स्वामींच्या एकदा डोळ्यात पाहून तरी बघा आणि जे पाहिजे ते मागा स्वामी तुम्हाला निराश नाही करणार

17/01/2026

"स्वामींची सेवा करायला पण नशीब लागत ". हा मेसेज पुढील २ दोघान फॉरवर्ड करा नक्की गुड न्यूज़ भेटेल . नवसाला पावणारा स्वामींचा मठ

Address

Shree Swami Samarth Math Powai, Gokhale Nagar, Near Durgadevi Garden IIt Maingate Powai
Mumbai
400076

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Math Powai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Swami Samarth Math Powai:

Share