21/07/2025
साजरा होणार आहे एक नव्या युगाचा प्रारंभ… भक्तीच्या नव्या रूपासोबत!
🙏 आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे!
|| अशोकवन चा राजा ||
पाद्यपूजन सोहळा २०२५
२२ जुलै २०२५,
मंगळवार
🕖 संध्याकाळ. ७ वाजता
📍 स्थळ: अशोकवन चा राजा मंडप, अशोकवन मैदान
Mumbaicha Ganeshotsav मुंबईचा गणेशोत्सव