Sai Sevak Mandal - Mumbai

Sai Sevak Mandal - Mumbai Sai Sevak Mandal was the first organisation to start Mumbai to Shirdi Palkhi Padayatra. There are more than 7,000 devotees active participation every year.

16/03/2020

सभासद/ पदयात्री साई बंधूं,
कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी साई बाबा संस्थानने पालखी सह पदयात्रा शिर्डीला घेऊन येऊ नये असे सर्व पालखी मंडळांना आव्हान केले आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक कायदा दिनांक 13/03/2020 पासून लागू केलेला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनीही कार्यक्रमांना परवानगी देऊ नये असे आदेश काढले आहेत.
त्यामुळे साई सेवक मंडळाच्या कार्यकारिणीने शिर्डीला पालखी सह पदयात्रा घेऊन न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व पदयात्री साई बंधूंनी साई सेवक मंडळास व साई बाबा संस्थानला सहकार्य करावे ही नम्र विनंती.


आपले नम्र,
नामदेव मळिक( कार्याध्यक्ष)
अशोक देसाई (सचिव)

साई सेवक मंडळ-मुंबई (रजि.) आयोजित. श्रावण महिन्यातील पहिले साईसतचरित् चक्री पारायण बुधवार दि.७/८/२०१९. रोजी संध्या.आरती ...
06/08/2019

साई सेवक मंडळ-मुंबई (रजि.) आयोजित.

श्रावण महिन्यातील पहिले साईसतचरित् चक्री पारायण

बुधवार दि.७/८/२०१९. रोजी संध्या.आरती करून
सुरवात करण्यात येईल व गुरूवार दि.८/८/२०१९ . रोजी.संध्या.समाप्ती होईल.

पारायण स्थळ - श्री जनार्दन माळकर .
महादेवाची वाडी,
राष्ट्रीय मिल मजदूंर संघ कार्यालया शेजारी,
परळ व्हिलेज.परळ मुंबई नं-१२
मो.९८२००१७४१६.

30/04/2019
ॐ साई राम !!साई सेवक मंडळाच्या सर्व पदयात्री भाविकांना कळविण्यात येते की सन २०१९ च्या पालखी सोहळ्याला दिनांक ३ एप्रिल २०...
15/03/2019

ॐ साई राम !!
साई सेवक मंडळाच्या सर्व पदयात्री भाविकांना कळविण्यात येते की सन २०१९ च्या पालखी सोहळ्याला दिनांक ३ एप्रिल २०१९ रोजी सुरुवात होत आहे. तरी सर्व पदयात्री साई भक्तांना विनंती आहे की त्यांनी ३ एप्रिल २०१९ पूर्वी सदर पालखी सोहळा २०१९ साठी आपली नोंदणी / रजिस्ट्रेशन करून घ्यावे व आपला नोंदणी /रजिस्ट्रेशन क्रमांक मिळवावा. ज्या पदयात्री साई भक्तांना मागच्या वर्षीचा नोंदणी/रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती असेल त्यांनी तो क्रमांक फॉर्म मधे भरल्यावर त्यांची गेल्या वर्षी भरलेली सर्व माहिती रजिस्ट्रेशन फॉर्म वर उपलब्ध होईल. त्यानंतर त्यात काही बदल करायचा असल्यास तो करून व आपला नवीन फोटो अपलोड करून SUBMIT हे बटण दाबल्यावर तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल व नवीन रजिस्ट्रेशन/नोंदणी क्रमांक मिळेल.आपला फोटो अपलोड करताना तो फक्त आपल्या चेहरा दिसेल इतकाच (१ MB पेक्षा कमी ) असल्यास लवकर अपलोड होईल.
तुम्ही जर आपला ईमेल ID दिला असेल तर त्या ईमेलवर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन/ नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. अशाप्रकारे प्राप्त झालेला रजिस्ट्रेशन/ नोंदणी क्रमांक गेल्या वर्षीप्रमाणे तुम्ही पैसे भरून पावती घेताना तुम्हाला मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर तुम्हाला पैसे भरून पावती मिळेल.
याकरिता खालील लिंक वर क्लिक केल्यास आपल्याला रजिस्ट्रेशन/ नोंदणी फॉर्म Online भरता येईल.
त्याचप्रकारे साई सेवक मंडळाच्या वेबसाईटवर जाऊनही आपण रजिस्ट्रेशन/ नोंदणी करू शकतो.
तरी सर्व पदयात्री साई भक्तांना विनंती आहे की त्यांनी मंडळास सहकार्य करावे.
धन्यवाद !
ॐ साई राम !!

Registration link : http://www.saisevakmandalmumbai.com/register

15/03/2019

साई सेवक मंडळाच्या सर्व पदयात्री साई बंधूची सभा (मिटिंग)

०२ दिवस बाकी

१७ मार्च रविवारी सकाळी १० : ३० वाजता
हनुमान थिएटर मंगल कार्यालय , चिवडा गल्ली , लालबाग.....
ॐ साई राम

साई सेवक मंडळ मोफत अल्पोहार सेवा कॅम्प (के ई एम हॉस्पिटल), दिनांक २१ ऑक्टोबर २०१८
29/10/2018

साई सेवक मंडळ
मोफत अल्पोहार सेवा कॅम्प (के ई एम हॉस्पिटल),
दिनांक २१ ऑक्टोबर २०१८

साई सेवक मंडळ,मुंबई(रजि.) यांच्या मार्गदर्शनाखाली, साईसेवक, वाशी आयोजित खंबाळा (घोटी ) जि. नाशिक येथे आदीवासी आश्रमशाळेत...
29/10/2018

साई सेवक मंडळ,मुंबई(रजि.) यांच्या मार्गदर्शनाखाली,
साईसेवक, वाशी आयोजित
खंबाळा (घोटी ) जि. नाशिक येथे आदीवासी आश्रमशाळेतील मुलासाठी चादर,सतरंजि वाटप आणि साईचा महाप्रसाद कार्यक्रम रविवार दि .२८ / १० /2०१८ रोजी आयोजित केला होता....
॥ ॐ साई राम ॥

साई सेवक मंडळ, मुंबई कार्यालयात धुप आरती....
29/10/2018

साई सेवक मंडळ, मुंबई कार्यालयात धुप आरती....

🚩卐🚩ॐ श्री साईनाथाय नम :🚩卐🚩            ॰॥साई सेवक मंडळ॥॰साई सेवक मंडळ मोफत अल्पोहार सेवा कॅम्प मे साई सेवा के लीए निमंत्र...
19/10/2018

🚩卐🚩ॐ श्री साईनाथाय नम :🚩卐🚩

॰॥साई सेवक मंडळ॥॰

साई सेवक मंडळ मोफत अल्पोहार सेवा कॅम्प मे साई सेवा के लीए निमंत्रण

सभी भक्तो को सस्नेह निमंत्रण देते हुए खुशी हो रही है कि दर महीने की तरह ईस महीने भी साई सेवक मंडळ द्वारा रविवार 21 ओक्टोबर को के. ई. एम. होस्पिटल के पास दरदीओके परिवारवालो के लीए मोफत अल्पोहार (नास्ता ) सेवा कॅम्प का आयोजन किया गया है
सेवा मे आनेवाले सभी भक्तोसे निवेदन 21 ओक्टोबर रविवार को सुबह ठीक 7 : 00 बजे के.ई.एम. होस्पिटल के गेट नं 01 के पास पहोंच जाये
दुसरे भक्तो को भी इस सेवा कॅम्प मे अपना योगदान देने के लीए प्रेरित करे
सेवा कॅम्प स्थळ : के . ई . एम. होस्पिटल गॅट नं : 01 के पास
दिन और समय : रविवार , सुबह ठीक 7 : 00 बजे

ॐ साई जय साई

साई सेवक मंडळ मुंबई,कार्यालय धुप आरती।।
27/09/2018

साई सेवक मंडळ मुंबई,कार्यालय धुप आरती।।

साई पालखी - गुरुवार आरती
06/09/2018

साई पालखी - गुरुवार आरती

28/03/2018

💐खरचं लोकांची मानसिकता कुठे चालली आहे...

🌺साईंच्या देवळात
गेलो होतो... दर्शन घेऊन बाहेर आलो न् समोरच्या ठेल्यावर उसाचा रस घेत होतो,🍀
तिथेच बाजूला हाराच् दुकान पण आहे..🌴.

🌹एक चांगला पस्तिशीचा इसम तिथे आला..
त्याने अगदी 250 चा सुन्दर हार घेतला...🌴

🌸तेवढ्यात त्याच्या कड़े एक गरीब मुलगा आला,
याच त्या मुलाकडे लक्ष नव्हतं.. तशी काही गरज पण नव्हती... 11 वर्षाचा असेल तो मुलगा... त्याने त्या इसमाच्या हाताला स्पर्श🍒
केला तो त्याने त्याच्या कड़े पाहिले आणि अगदी दूर ढकलत, स्वतःचा हात रुमालाने पुसला...🍇🌷

🌿पण तो मुलगा अगदी रडवा चेहरा करुन् त्याच्या कड़े पाहत होता, त्याचे डोळे पाणावलेले होते आणि तो पैसे मागत नव्हता...🌺
💐तर 1 ग्लास उसाचा रस त्याच्याकडे मागत होता...
तहान लागली आहे बोलत होता..☘

🍀🌷पण त्या इसमाला काही पाझर फुटला नाह.
ते पाहुन, मी रस वाल्याला सांगितले,
त्या मुलाला रस दे, पैसे मी देतो...🌺

🍎तो मुलगा रस प्यायला आणि माझ्या कड़े क्षणभरचं पाहिलं.. एक स्मित हास्य आणि पळाला...💐

🌷🍀तहान भागल्याच् सुखं त्याच्या
कोवळ्या चेहऱ्यावर स्पष्ट जानवलं...

तोवर या इसमाचा ego दुखावला होता...🌺🌸
तो मला बोलला..
"आप जैसे लोग इन भिकारियों को सर चढ़ाते हो..."🍇

🍅🍅मी त्याला बोट दाखवलं... तो मुलगा पुढे जाऊन मंदिराचे जीने पुसतं होता...

💐💐एवढच बोललो...
"आपको साईं के मूर्ती में
भगवान् दिखता है, जिसके लिये आपने 250 का हार लिया..
और मुझे उस बच्चेके हँसी में साईं मिल गए..💐💐
आपका भगवान् 250 में भी नहीं हँसा😎,
लेकिन मेरा साईं 10 रूपयों में हँस दिया..."

🌺🌺माहित नाही मित्रांनो.. पण हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले...
कुठे आहे माणुसकी...?
कुठे चालली आहे भक्ति..?🌹🌹

🍅जो साईं जिवंत असताना, भिक्षा मागून आणायचा आणि ती देखिल वाटून खायचा
त्या साईंच्या भक्तांना त्यांचा साधा आदर्श देखिल पाळता येऊ नये...??

🍇🍀🍇हि कसली भक्ति..? ज्याची भक्ति करता त्याचे विचार तुमच्या वर्तवणुकित नसतील,
तर कसली आलिये भक्ति...🌷🌷

☘🌹काय उपयोग त्या पैशांचा ज्याने एखादा गरीब हसू शकतं नसेल...

🌽❇तासाभरासाठी मूर्तिच्या गळ्यात हार टाकून, काय सिद्ध
केल त्याने...?

🌺💐दान पेटित पैसा टाकला देवासाठी, पण पोचला बिनकामाच्या अकाऊन्टलाना... 🌺🌴

🍎🍇स्वतःच्या ऐश्वर्याच् प्रदर्शन कशासाठी...???

🌺🍁हा मॅसेज फक्त पाच गृपमधे पाठवा काही जादु बिदु होनार नाही. एक चांगला विचार पसरवल्याचं समाधान मिळेल 🍁
🌹 धन्यवाद 🌹

Address

G/2, KRISHNA BUILDING NO 1, GOKHALE SOCIETY Lane, PAREL
Mumbai
400012

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+912224163330

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Sevak Mandal - Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Sai Sevak Mandal - Mumbai:

Share