सुभाष रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- विलेपार्ले (पूर्व)

  • Home
  • India
  • Mumbai
  • सुभाष रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- विलेपार्ले (पूर्व)

सुभाष रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- विलेपार्ले (पूर्व) Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सुभाष रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- विलेपार्ले (पूर्व), Religious organisation, सुभाष रोड नाका, विलेपार्ले (पूर्व) मुंबई ४०००५७, Mumbai.

सर्वानी सहभागी होवून कार्यक्रम सफल करावा..
22/11/2022

सर्वानी सहभागी होवून कार्यक्रम सफल करावा..

08/11/2022

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख सल्लागार व मंडळाला वेळोवेळी सहाय्यता करणारे व मंडळाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे *श्री. अरविंद पाटिल* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ वर्ष ६८. मंडळाची *शववाहिनी* स्क्रॅप मध्ये १,०१,०००/- रुपये मध्ये विकण्यात आली आह...
21/10/2022

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ वर्ष ६८. मंडळाची *शववाहिनी* स्क्रॅप मध्ये १,०१,०००/- रुपये मध्ये विकण्यात आली आहे.श्री. जितेंद्र गुलाब जोशी यांच्या परवानगी अनुसार आणि मंडळाच्या दिनांक १५/१०/२०२२ च्या सभे मध्ये ठरल्या प्रमाणे *शववाहिनी* विकण्यात आलेली आहे. श्री. जितेंद्र गुलाब जोशी यांनी १,०१,०००/- रुपये मंडळात जमा करण्यास सांगितले.तरी सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळा तर्फे श्री. जितेंद्र गुलाब जोशी यांचे शतशः आभार.

जितूभाई गुलाबभाई जोशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
11/10/2022

जितूभाई गुलाबभाई जोशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्री जयेश मोरे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा !!सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत...
16/09/2022

श्री जयेश मोरे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा !!
सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन...येणारे वर्ष आपणास अधिक भरभराटीचे, आरोग्यपूर्ण व आनंदपूर्ण जावो हिच बाप्पा चरणी प्रार्थना...

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे हितचिंतक श्री.  नयन कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
07/05/2022

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे हितचिंतक श्री. नयन कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

मंडळाचे कार्यकर्ते श्री. बंड्या बर्वे यांच्या मातोश्रींचे वयाच्या 89 वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले सुभाष सार्वजनिक...
13/04/2022

मंडळाचे कार्यकर्ते श्री. बंड्या बर्वे यांच्या मातोश्रींचे वयाच्या 89 वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले सुभाष सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ त्यांच्या दुःखात सहभागी आहे. मृत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे आज दिनांक २१ मार्च २०२२ शिवजयंतीचे औचित्य साधून विलेपार्ले पोलीस ठाणे येथे...
21/03/2022

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे आज दिनांक २१ मार्च २०२२ शिवजयंतीचे औचित्य साधून विलेपार्ले पोलीस ठाणे येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १५ पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी मंडळातर्फे श्री. राहुल गुरव, श्री. सतीश कानडे, श्री. प्रकाश शिंदे, श्री. संतोष गोवळकर, कु. विरल नानावटी , कु.दिपक पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कॅप्टन विनायक गोरे वाचनालयचा उदघाटन समारंभ आज दिनांक ०५/१२/२०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसम...
05/12/2021

कॅप्टन विनायक गोरे वाचनालयचा उदघाटन समारंभ आज दिनांक ०५/१२/२०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत करण्यात आला. समारंभातील काही छायाचित्रे.

04/12/2021

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ २०२१

मंडळाच्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळच्या कॅप्टन विनायक गोरे वाचनालयचा उदघाटन समारंभ दिनांक ०५/१२/२०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत होणार आहे. सर्व कार्यकारिणी तसेच समिती सभासदांनी ह्या कार्यक्रमास हजर रहावे. नम्र विनंती 🙏🏼

आपले नम्र,
सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे  ठळक वर्गणीदार श्री. विनेश सीतापराव यांचे वाढदिवस निमित्त अभिष्टचिंतन
03/12/2021

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे ठळक वर्गणीदार श्री. विनेश सीतापराव यांचे वाढदिवस निमित्त अभिष्टचिंतन

03/12/2021

सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे ठळक वर्गणीदार श्री. विनेश सीतापराव यांचे वाढदिवस निमित्त अभिष्टचिंतन...

Address

सुभाष रोड नाका, विलेपार्ले (पूर्व) मुंबई ४०००५७
Mumbai
400057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुभाष रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- विलेपार्ले (पूर्व) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share