श्री औदुंबरवासी ट्रस्ट shri audumberwasi trust

  • Home
  • India
  • Mumbai
  • श्री औदुंबरवासी ट्रस्ट shri audumberwasi trust

श्री औदुंबरवासी  ट्रस्ट shri audumberwasi trust Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री औदुंबरवासी ट्रस्ट shri audumberwasi trust, Religious organisation, मुलुंड सागर प्रसाद सोसायटी, गव्हाणपाडा, Mumbai.

27/12/2023

श्री औदुंबरवासी ट्रस्ट आयोजित श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा २०२३

दत्त जयंती सोहळ्याचे प्रक्षेपण IBN Lokmat या वाहिनीवर काल रात्री ९.३० वाजता प्रसारित झाले होते.

या बातमीचा बाईट म्हणजे आमच्या मुलुंड सागर प्रसादच्या एकीच्या सत्कार्याची पोचपावती...🙏

सतेज चिखलकर

Send a message to learn more

23/12/2023
आपणास नम्र विनंती आहे की, श्रीं चे दर्शनास येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.*आपणांस श्री दत्तजयंती उत्सव सोहळ्याचे हार्दिक न...
22/12/2023

आपणास नम्र विनंती आहे की, श्रीं चे दर्शनास येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

*आपणांस श्री दत्तजयंती उत्सव सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण...*

*धन्यवाद !!!*🙏🏻

*श्री औदुंबरवासी ट्रस्ट*

22/12/2023

*श्नी औदुंबरवासी ट्रस्ट*

*श्री दत्तजयंती उत्सव सोहळा २०२३*

आपणांस कळविण्यात येते की, दरवर्षीप्रमाणे श्री दत्तजयंती उत्सव सोहळा हा श्री दत्त मंदिराच्या आवारात मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे.

*दिनांक* : २६.१२.२०२३ (मंगळवार)

*वेळ* : पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत

*स्थळ* : श्रीदत्त मंदिर,
मुलुंड सागरप्रसाद सोसायटी, फायर ब्रिगेड जवळ, गव्हाणपाडा, मुलुंड पुर्व,
मुंबई - ४०० ०८१.

उत्सवाच्या दिवशी काकड आरती, श्री दत्त अभिषेक, सहस्त्रनामावली, श्री दत्तपूजा, श्री दत्तजन्मोत्सव आणि श्रींची पालखी मिरवणूक सोहळा, महाप्रसाद, सुस्वर भजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी ६.०० वा. निघणाऱ्या श्री दत्त पालखीच्या मिरवणूकीत खास आकर्षण म्हणून सोसायटीतील लहान मुली व महिलांचे लेझीम पथक भाग घेणार आहे.

तरी आपणास नम्र विनंती आहे की, श्रीं चे दर्शनास येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

*आपणांस श्री दत्तजयंती उत्सव सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण...*

*धन्यवाद !!!*🙏🏻

*श्री औदुंबरवासी ट्रस्ट*

19/12/2022
श्नी औदुंबरवासी ट्रस्ट, दत्तजयंती उत्सव सोहळा २०२२आपणांस कळविण्यात येते की, दरवर्षीप्रमाणे श्री दत्तजयंती उत्सव बुधवार द...
06/12/2022

श्नी औदुंबरवासी ट्रस्ट, दत्तजयंती उत्सव सोहळा २०२२

आपणांस कळविण्यात येते की, दरवर्षीप्रमाणे श्री दत्तजयंती उत्सव बुधवार दिनांक ०७.१२.२०२२ रोजी श्री दत्त मंदिराच्या आवारात मुलुंड सागर प्रसाद सोसायटी येथे मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे.

उत्सवाच्या दिवशी काकड आरती, श्री दत्त अभिषेक, सहस्त्रनामावली, श्री दत्तपूजा, श्री दत्तजन्मोत्सव आणि पालखी मिरवणूक सोहळा, महाप्रसाद, सुस्वर भजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी ६.०० वा. निघणाऱ्या श्री दत्त पालखीच्या मिरवणूकीत खास आकर्षण म्हणून सोसायटीतील महिलांचे लेझीम पथक भाग घेणार आहे.

तरी आपणास नम्र विनंती आहे की, श्रीं चे दर्शनास येऊन कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा.

स्थळ : मुलुंड सागरप्रसाद सोसायटी, फायर ब्रिगेड जवळ, गव्हाणपाडा, मुलुंड पुर्व, मुंबई - ४०० ०८१.

आपणांस श्री दत्तजयंती उत्सवाचे हार्दिक निमंत्रण... धन्यवाद...!🙏

आपलेच,

श्री औदुंबरवासी ट्रस्ट

14/11/2022

।। श्री स्वामी समर्थ।।

!! स्वामी समर्थ तारक मंत्र” !!

नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || 2 ||

उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा||3||

खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्यावि णा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ||4||

विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ | स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||5||

* कोणत्याही संकट आल्यास स्वामींचा हा अदभुत तारक मंत्र म्हणावा संकट दूर होतात..

*जाहीर आवाहन**आपल्या सागर प्रसाद सोसायटीतील दत्तजयंती निमित्त आपण दरवर्षीप्रमाणे दिनदर्शिका (कॅलेंडर) दत्तभक्तांना मोफत ...
13/11/2022

*जाहीर आवाहन*

*आपल्या सागर प्रसाद सोसायटीतील दत्तजयंती निमित्त आपण दरवर्षीप्रमाणे दिनदर्शिका (कॅलेंडर) दत्तभक्तांना मोफत वाटतो.* त्यासाठी जो काही खर्च होतो तो आपण जाहिरात द्वारे जमा करतो.

जर कोणी या दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपली जाहिरात देण्यास उत्सुक असेल त्यांनी सतेज चिखलकर (9821650501) किंवा संजय जाधव (9820009332) यांना संपर्क साधावा.

*जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख २०/११/२०२२*
*जाहिरातीचे चार्जेस खालीलप्रमाणे...*

*१)* ३" x २" - ₹ २,०००/- ( १ महिना)
*२)* ६" x २" - ₹ ४,०००/- ( १ महिना)
*३)* ९" x २" - ₹ ५,०००/- ( १ महिना)
*४)* ३" x ३" - ₹ १०,०००/- (११ महिने)

*आपलाच,*

*सतेज चिखलकर*
*श्री औदुंबरवासी ट्रस्ट सदस्य*

10/01/2022

दत्त जयंती सोहळा २०२१

श्री दत्त जयंती उत्सव 2021
17/12/2021

श्री दत्त जयंती उत्सव 2021

श्री औदुंबरवासी ट्रस्ट श्री दत्त जयंती उत्सव 2020
29/12/2020

श्री औदुंबरवासी ट्रस्ट श्री दत्त जयंती उत्सव 2020

दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा...
16/11/2020

दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा...

Address

मुलुंड सागर प्रसाद सोसायटी, गव्हाणपाडा
Mumbai
४०००८१

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री औदुंबरवासी ट्रस्ट shri audumberwasi trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री औदुंबरवासी ट्रस्ट shri audumberwasi trust:

Share