13/09/2019
Visarjan Procession Dated :- 12/09/2019
Ganpati Bappa Moraya...... Pudchya Varshi Lavkar Yaa......
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…..
गणपती बाप्पा मोरया.....
पुढच्या वर्षी लवकर या.....