Morya

Morya श्री क्षेत्र मोरगाव येथिल श्री मयुरेश्वराच्या भक्तीचा जागर करू.

देवा माझे मन लागो तुझे चरणी  🥹🙏
02/02/2026

देवा माझे मन लागो तुझे चरणी 🥹🙏

31/01/2026

सर्वांना मोरया 🙏
अतिशय जड अंतःकरणाने सांगतोय माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी मोरया हे पेज कायमस्वरूपी बंद करत आहे माझ्या कडून नकळत कुणाचा मन दुखावला असेन तर त्याबद्दल समस्व पण तुमच्या कडून जे प्रेम भेटले je मोरया ते मी कधीच विसरू शकणार नही २००८ sali सुरू केलेले हे पेज बघता बघता २४००० भक्त परिवार झाले त्याबद्दल आपले आभार मानतो पण आपण मोरया ची सेवा अशीच सुरू ठेवू श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया या गणरायाच्या नाममंत्रचा सतत नामस्मरण करू.
जय गजानन

चिंचवडचे श्री मंगलमूर्तीची  थेऊर च्या श्री चिंतामणीशी भेट 🙏भावश्रम हरीला हो मोरया देखिला हो
27/01/2026

चिंचवडचे श्री मंगलमूर्तीची थेऊर च्या श्री चिंतामणीशी भेट 🙏
भावश्रम हरीला हो
मोरया देखिला हो

माघ शु पंचमी दर्शन मोरयाचे ☺️☺️ 🙏
23/01/2026

माघ शु पंचमी दर्शन मोरयाचे
☺️☺️ 🙏

23/01/2026

महाअभिषेक,🙏☺️

आज माघ शु. चतुर्थी श्री गणेश जयंती निमित्तश्री मयुरेश्वर प्रभू आणि श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी प्राप्त श्री मंगलमूर...
22/01/2026

आज माघ शु. चतुर्थी श्री गणेश जयंती निमित्तश्री मयुरेश्वर प्रभू आणि श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी प्राप्त श्री मंगलमूर्ती यांची भेट,🙏☺️

22/01/2026

श्री गिरिजात्मक लेण्याद्री
अष्टविनायक तीर्थक्षेत्र
आजचे सुमंगल दर्शन 🙏

श्री वरदविनायक महड अष्टविनायक तीर्थक्षेत्र आजचे मंगल दर्शनमोरया 🙏🙏
22/01/2026

श्री वरदविनायक महड
अष्टविनायक तीर्थक्षेत्र
आजचे मंगल दर्शन
मोरया 🙏🙏

आज गणेश जन्मउत्सवा निमित निमित्त कोल्हापूर ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक मंदिर श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली 🙏🙏🙏
22/01/2026

आज गणेश जन्मउत्सवा निमित निमित्त कोल्हापूर ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक मंदिर श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली 🙏🙏🙏

22/01/2026

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली
श्रींचा जन्मोत्सव ,🙏☺️

🚩 || सर्वाद्य श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगाव  ||🚩माघ विनायक चतुर्थी दर्शन || श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया ||🚩
22/01/2026

🚩 || सर्वाद्य श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगाव ||🚩
माघ विनायक चतुर्थी दर्शन
|| श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया ||🚩

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share