Borivalicha chintamani

Borivalicha chintamani Social religious organization Welcome to the official Facebook contact page of Borivalicha chintamani !

27/07/2026

बोरीवलीचा चिंतामणी अधिकृत टि-शर्ट २०२६ ❤️✨
#2026

बोरीवलीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा २०२६🌺❤️       #2026
26/07/2026

बोरीवलीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा २०२६🌺❤️
#2026

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩     #2026
25/07/2026

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩
#2026

बोरीवलीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा २०२६ 🌺🙏२६ जुलै २०२६ दुपारी ४ वाजता स्थळ :- चिंतामणी मंडप,विठ्ठल मंदिर देवीपाडा बोरिवली ...
20/07/2026

बोरीवलीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा २०२६ 🌺🙏

२६ जुलै २०२६ दुपारी ४ वाजता

स्थळ :- चिंतामणी मंडप,विठ्ठल मंदिर देवीपाडा बोरिवली पूर्व मुंबई- ४०००६६
#2026

🌟 •।। बोरीवली चा चिंतामणी २०२६ ।।• 🌟✨ गणपति बाप्पा मोरया ✨✨ मंगल मूर्ति मोरया ✨📢 अधिकृत टि-शर्ट नोंदणी २०२६ सुरू झाली आह...
06/07/2026

🌟 •।। बोरीवली चा चिंतामणी २०२६ ।।• 🌟

✨ गणपति बाप्पा मोरया ✨
✨ मंगल मूर्ति मोरया ✨

📢 अधिकृत टि-शर्ट नोंदणी २०२६ सुरू झाली आहे!

👕 टि-शर्ट शुल्क = ३०० रुपये

🗓 नोंदणीची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६

💡 टीप:
नोंदणी वेळी शुल्क भरल्याची अधिकृत पावती मिळेल व ती पावती टि-शर्ट घेताना दाखवणे आवश्यक आहे.

📍 आपला उत्सव – आपली ओळख!

#2026

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा... थाट हिंदवी स्वराज्याचा, श्री शिवराज्याभिषेक सोहळा! 🚩🚩शिवराज्याभिषेक दिनाच्या तम...
06/06/2026

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा... थाट हिंदवी स्वराज्याचा, श्री शिवराज्याभिषेक सोहळा! 🚩🚩शिवराज्याभिषेक दिनाच्या तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
#2026❤️

बोरीवलीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा २०२६ लवकरच 🌺✨❤️          #2026
01/06/2026

बोरीवलीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा २०२६ लवकरच 🌺✨❤️
#2026

05/05/2026

अंगारक संकष्ट चतुर्थी 🌺🙏
❤️

Address

Dr. Patil Compound, Sant Gora Kumbhar Marg, Devipada, Borivali (East)
Mumbai
400066

Alerts

Be the first to know and let us send you an email when Borivalicha chintamani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Borivalicha chintamani:

Shortcuts

Share