Omkar Sarvajanik Ganeshutsav Mandal - MumbaiCha Shree

Omkar Sarvajanik Ganeshutsav Mandal - MumbaiCha Shree All Rights Reserved.
रजि क्रं - महाराष्ट्र /मुंबई. जी.बी.आर.ई-००४०५७३

हिंदुत्व ही या देशाची अस्मिता,हिंदुत्व हिच या देशाची परंपरा, हे जाणून लोकमान्य टिळकांनी अठरापगड जमातींनी पोखरलेल्या हिंदु समाजाची भक्कम संघटना करून तिचा ब्रिटिशांच्या राजवटी विरूद्ध लढण्यासाठी जागृत करण्यासाठी सार्वजनिक श्री गणेशोस्तवाची स्थापना केली त्या थोरपुषाच्या कार्याचे स्मरण करून सण १९६७ साली "ॐकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची" स्थापना झाली .श्री गणरायाची इच्छा आणि संयमी व गुणवंत कार्यकर्ते

हे आमचे अलंकार या दुहेरी प्रवाहामुळे ॐकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज आपणां सर्वांच्या सहकार्याने या स्थानावर आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक व विधायक कार्याचा झेंडा अभिमानाने खांद्यावर घेउन पुढे टाकणे हे आपल्या मंडळाचे बिरूदच आहे.
या मंडळाची गणेशमूर्ती सुप्रसिद्ध मुर्तिकार श्री. राजन खातू यांच्या तर्फे साकारण्यात येते.या Page द्वारे आपणास आपल्या मंडळा तर्फे साजरा करण्यात येत असलेल्या सर्व सार्वजनिक उत्सवाची माहिती व updates दरवेळी तुमच्या पर्यंत पोहचवण्यात येईल. आपणां सर्वांना उदंड आयुष्य लाभो, सुखसमृध्दी लाभो तसेच विद्यार्थीवर्गाला आभ्यासाची सुबुध्दी होवो, सर्वांचे इच्छित मनोरत पूर्ण होवो व आपल्या हस्ते ईश्वरी सेवा व देशसेवा घडो ही “श्रीं" च्या चरणी प्रार्थना.
जय हिंद, जय महाराष्ट्र !

Address

मालवणी ब्लॉक क्र. १ व २
Mumbai
400095

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Sarvajanik Ganeshutsav Mandal - MumbaiCha Shree posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Omkar Sarvajanik Ganeshutsav Mandal - MumbaiCha Shree:

Shortcuts

Share

Category